जर का तुमचे मुले ऐकत नाही अभ्यास करत नाही तर आजच करा हे उपाय.
लाईफस्टाईल

जर का तुमचे मुले ऐकत नाही अभ्यास करत नाही तर आजच करा हे उपाय .

प्रत्येकाच्या घरात नेहमी एक प्रश्न सतत येत असतो हा मुलगा/मुलगी कधी शान्त होईल. सतत चा त्रास हट्ट आणि कोणतेही काम न करणे. प्रत्येक आई वडील हे त्रासात असतात. दुसऱ्यांचे मुले किती काम करतात आई वडिलांचे ऐकतात मग हाच का त्रास देत. या चर्चा सर्वांच्या घरात शकतो चालू असतात. त्या साठी आपण इतरांचे काही वेळेस सल्ले घेतो.

काहींच्या मते हा अजून लहान आहे. तर काही जण सागतात त्याला नीट समजून सागा तो पुढे चालून हट्ट करणार नाही. पण सर्वाना लगेच काहीतरी उपाय हवे असतात. कसेही करून तो शान्त आणि कमी हट्टी झाला पाहिजे अभ्यास केला पाहिजे. सांगितलेले काम केले पाहिजे. या रसख्या समस्यांवर आम्ही तुम्हला एक छोटासा उपाय सगणार आहोत.

हे जर उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धने आणि मनापसून केल्यास याचे फळ आपल्याला नक्की मिळून शकते. या साठी छोटेशे घरच्या घरी उपाय करायचे आहे. पहिला उपाय एक लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट करताना आपली सकारात्मक असली पाहिजे. स्कारात्मकता असेल तर कोणतीही गोष्टीचे फळ आपल्या मिळते. आपला हेतू चागला असला पाहिजे.

पहिला आणि खुप सोपा उपाय आपल्याला करून पहायचा आहे. एक ग्लास पाणी घ्याचे आहे. सर्वाना माहित आहे पाणी आपल्या साठी किती महत्वाचे आहे. तसेच प्रत्येक गोष्ट पाण्यात मिसळते हे हि सर्वां माहित आहे. हे पाणी अभिमंत्रित करायचे आहे. हे एक ग्लास पाणी अभिमंत्रात करण्यासाठी साकारात्म विचार करून अभिमंत्रित करायचे आहे. पाणी अभिमंत्रित करण्यासाठी आई ने केले तर खुप चागले आहे.

इतरांनी हा उपाय केला तरी चालेल. आपण आई हि मुलांच्या खुप जवळ असते म्हणून तिनी केला तर खुप चागले. या ग्लास मध्ये जे पाणी आहे या वर एक मंत्र लिहायचा आहे. तो मन्त्र असा आहे. ” ऐ ” आहे. हा एक सरवस्ती मंत्र आहे. आणि हे पाणी त्याला प्याला द्याचे आहे. जो पर्यंत तुम्हला याचा लाभ मिळत नाही तो पर्यंत हा उपाय करत जायचे आहे.

तसेच आजू एक छोटासा उपाय आहे तो म्हणजे दुधाचा हा उपाय आपल्याला कमीत कमी एक ते दोन महिने कायाचा आहे. याच सुद्धा खुप चागला फायदा होऊ शकतो. रोज सकाळी अंघोळी च्या आधी आपल्या एक ते दोन चमचे दूध अधोळच्या पाण्यात टाकायचे आहे. यामुळे जर का तुमचे मूल हट्टी असतील, कोणाचे ऐकत नसतील तर या सर्व गोष्टी हळू हळू कमी होत जाईल. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा दूध हे कच्चे असले पाहिजे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट