Important benefits of vegetables
लाईफस्टाईल

संक्रमण काही दिवसात कमी होते या भाजी मुळे? अशक्तपणा कमी होतो कफ कमी करते; हि भाजी आवश्य खा.

सध्या काही ग्रामीण भागात खुप चर्चा सुरु आहे. कि हि भाजी खाल्या मुळे कुठलेही संक्रमण झाले तरी कमी होते. आणि संक्रमण झाले असेल तेर त्या नंतर होणारे परिणाम कमी होते. जसे कि वास जाणे, चव न जनवणे, खोकला. अशक्तपणा या सारख्या समस्या लगेच कमी होतात. हि भाजी कोणती आहे जी ग्रामीण भागात वापरली जाते. हि भाजी पूर्वी पासून लोक खात आले आहे असेही दिसून आले आहे. आयुर्वेदात पण या भाजीचा चागला उपयोग केला जातो.

ग्रामीण भागतील लोक या भाजीची एवढी चर्चा का करत आहेत. तसेच या भाजीमुळे खरच खुप फायदा होत आहे का हे आपण जाणून घेऊ. हि भाजी खाल्यामुळे जो काही संसर्ग होत आहे किंवा झाला आहे तो काही दिवसात बरा झालं असेही काही लोक बोलताना दिसत आहे. त्या पाठीमागे असे कोणतेही शास्त्रीय कारण अजून तरी नाही. तरी पण हि भाजी खाल्यामुळे त्रास होत नाही असे ग्रामीण भागतील लोक बोलतां दिसत आहे. हि भाजी खाऊन लोक पाहत आहेत. समजा या भाजीतून काही फायदा होत असेल, तर हि भाजी खाऊन पहिला हरकत नाही.

मग हि भाजी कोणती आहे, ती भाजी कशी तयार करायची या बदल आपण माहिती जाणून घेऊ. त्याचे फायदे किती व कसे मिळते या बदल माहिती जाणून घेऊ. जवळ पास सर्वाना माहीत असेल शहरा पमाणे भागात सुद्धा खुप प्रमाणत संसर्ग होत आहे. त्या पासुन लोकर बरे होण्यासाठी औषध घेण्या सोबत काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय करून पाहत असतात त्यात हि जी भाजी आहे ती खुप उपयुक्त आहे असे बोलेजात आहे. तसेच हि भाजी पूर्वी पासून लोक खात आले आहे.

जी भाजी आपण पाहणार आहोत ती एक रान भाजी आहे. आणि ती खुप पूर्वी पासून खात आले आहेत. आणि त्याचे फायदे सुद्धा खुप आहेत. ती भाजी आहे उंबर किंवा आपण त्याला औदूंबर असेही बोलतो. हे औदूंबर आहे ते खुप छोटे असतात त्यावेळीस त्याची भाजी करतात. आपल्याला माहित असेल औदूंबर या झाडाला एक धार्मिक महत्व आहे. तसेच आयुर्वेद या मध्ये खुप महत्व आहे. या भाजीचे काही महत्वाचे फायदे असे आहेत.

भाजीचे महत्वाचे फायदे

पूर्वी पासून खात येणारे पदार्थ किंवा भाजीचा फायदा होत नाही तोपर्यंत या भाजीला कोणी खाणार नाही. त्या भाजीचा फायदा आहे म्हणून लोक आधीपासून खात आहेत. या भाजीचा फायदा रक्त प्रवाह सुरळीत करते, शरीरातील अंतर्ग सूज कमी होते, शरीरातील कफ नष्ट करते. अशक्त पणा आला असेल तर तो कमी होतो. दमा असेल तेर त्या आजारांवर सुद्धा गुणकारी आहे. या सर्व चागल्या गुणधर्मा मुळे या भाजीचा उपयोग करत असतील. पण या भाजीवर कुठला ही असा ठोस दावा व स्वशोधन जरी नसले. तरी सुद्धा एका प्रकारची भाजी म्हणून खण्यासाठी काही हरकत नसावी. कारण पूर्वी पासून हि भाजी खाल्ली जात आहे.

भाजी कशी करायची

हि भाजी करण्यासाठी कवळे व छोटे औदूंबर घेऊन येणे. शक्यतो कवळे औदूंबर घेणे. स्वच्छ धून घेणे, त्यानतंर चागल्या प्रकारे शिजवून घेणे, त्यानतंर त्याचे बारीक बारीक फोडी करणे. या नंतर ज्या पदतीने आपण इतर भाजी करतो त्या प्रमाणे हि भाजी करायची आहे. त्याच तुम्ही गरजेनुसार कांदा, तिखट, इतर मसाले घटक, यांचा उपयोग करून चवींदात भाजी करू शकतात. हि भाजी कधीपण खाऊ शकतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट