धार्मिक

या नवरात्री मध्ये एका छोट्या कन्येला द्या या पैकी एका वस्तू, आपले भाग्य नक्की चमकेल समस्या संपतील.

नवरात्री मध्ये नऊ दिवस देवी मातेची नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. या दिवसात बरेच महिला या नऊ दिवसात नऊ रंगांचे वस्त्र परिधान करतात. य नऊ दिवशी आपण देवी मातेचे रोज पूजन केले तर आपल्याला येणाऱ्या सर्व समस्या देवी माता त्यापासून सर्वक्षण करते. तसेच आपल्याला भविष्यात चागल्या गोष्टी घडाव्यात यसाठी सुद्धा आशीर्वाद देतात. या दिवसात बरेच जण नऊ दिवस उपवास करतात किंवा व्रत ठेवतात.

काही शास्त्रा नुसार नवरात्री मध्ये व्रत किंवा उपवास या पेक्षा कन्या पूजन चागले मानले गेले आहे. जर का पण या दिवसात कन्या पूजन केले तर आपल्या चागले फळ मिळते. या दिवसात कोणत्याही दिवशी जर का पण कन्या पूजन केले तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मातादेवी नक्की आशीर्वाद देतात. छोट्या कन्येस आपण देवाचे रूप मानत असतो.

या मुळे या दिवसात जर का पण या लहान मुलींना आपण काही भेटवस्तू दिल्या आणि त्यांनी आनंदाने घेतल्यास माता देवीचा आशीर्वाद नक्की मिळतो. आपण जी भेट वस्तू कन्येला देतो म्हणजे आपण माता देवीला दिल्या सारखे असते. कारण आपण छोट्या कन्येला देवीमातेचे स्वरूप मानत असतो. या नऊ दिवसात रोज कन्येचे पूजन केले तर खुप चागले मानले जाते. पण काही लोकांना नऊ दिवस पूजा करणे शक्य नसते. त्यामुळे त्यानी सप्तमी, अष्टमी, आणि नवमी ला कन्या पूजन नक्की करावे.

या नवरात्रीत कोणती भेट वस्तू द्याची या बदल आपण जाणून घेऊ. आपण ज्या ठिकाणी घट बसवले आहेत. त्या ठिकाणी आपण बसायचे आहे. त्यानतंर एक नारळ घ्याचे आहे. त्या नारळाची पूजा करायची आहे. त्यावर एक स्वस्तिक काढायचे आहे. एक दिवा लावून धूप लावावे. नारळाची पूजा झाल्यावर ते श्रीफळ आपण आपल्या डोक्यला लावून आशीर्वाद घ्याचे आहेत. त्या नंतर हे श्रीफळ एक कन्येला द्याचे आहे. त्या सोबत काही दक्षणा त्यावर ठेवायला विसरू नका, आणि त्या कन्येचे पाय धून त्या कन्येच्या हातात हे श्रीफळ आणि दक्षणा द्या. ” ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ” हा मंत्र जप करत करत हे कार्य करत जा. या मुळे देवी मातेचा आशीर्वाद नक्की आपल्याला मिळेल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट