गुपचूप गाडा एक खिळा या ठिकाणी, शत्रू निकामी होईल.
घरगुती उपाय

गुपचूप गाडा एक खिळा या ठिकाणी, शत्रू निकामी होईल.

आपण आज असा एक उपाय पाहणर आहोत त्यामुळे आपल्याला देणाऱ्या शत्रूला निकामी होईल. जो कोणी शत्रू आहे तो पूर्ण पणे शांत होईल. आपण एक गोष्ट लक्षात असुद्या हा जर का उपाय आपण एकाद्या निःपक्ष व्यक्तीवर जर का हा उपाय केला तर त्याचे गंभीर परिणाम आपल्यावर झाल्याशिवाय रहात नाही. त्या त्यामुळे हा उपाय करताना बऱ्याच गोष्टीचे पालन करणे गरजेचे आहे.

आपल्या बऱ्याच वेळेस काही लोक विनाकारण त्रास देत असतात. काही जण हे शक्तीच्या जोरावर तर काही जण जास्त पैसा असल्यामुंळे त्याच्या जोरावर जर जर त्रास देत असतील. जे लोक आपल्या प्रगतीच्या मार्ग मध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी सातत्याने पर्यंत करत असतात. अशा लोकांपासून त्रास कमी करण्यासाठी हा छोटा पण खुप कर्गर उपाय ठरू शकतो.

हा उपाय करण्यासाठी काही निमाचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच हा उपाय करण्यासाठी काही वार दिले आहेत. त्यापैकी एक आहे मंगळवार आणि दुसरा म्हणजे शनिवार. या दोन्ही पैकी एका दिवाशी आपण हा उपाय करू शकू. तसेच हा उपाय फक्त संध्याकाळ नंतर करायचा आहे. म्हणजे सूर्य मावल्या नंतर कधी पण केला तरी चालतो.

या साठी आपल्या काही साहित्य लागणार आहेत. या एक लिबू लागेल, एक खिळा, काजळ, एक छोटीशी काडी हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहेत. एक लक्षात असुद्या लिबू वर कोणतेही डाग नसला पाहिजे. याची काळजी घ्या किंवा ते खराब झालेले नसले पाहिजे. त्याच बरोबर जो खिळा घेणार आहोत तो नवीन असला पाहिजे याची सुद्धा काळजी घ्या.

आपल्या या उपाय साठी काय करायचे आहे. सर्व साहित्य एकत्र करा आणि एक मंत्र आपल्याला या लींबावर लिहायचा आहे. तो मंत्र आपल्याला काडी ने काजळा मध्ये बुडून त्या लिबवरती हा जो मंत्र आहे तो लिहायचा आहे. मंत्र असा आहे. ” ओम क्रीम क्रीम शत्रु नाशिनी क्रीम क्रीम फट स्वाहा ” हा मंत्र नीट लिहा आणि त्या नंतर हा खिळा वरच्या बाजूने आत दाबायचा आहे. हा खिळा या लिबा मध्ये टाकताना आपल्या शत्रूचे नाव घ्या त्यनंतर मंत्राचा जप करा जा .

हे सर्व झाल्यानंतर अशा निर्जल स्थळी जाऊन हे लिबू आपल्या एका खड्यात गाडून टाकायचे आहे. हि सर्व कार्य करताना आपल्याला कोणी पाहणार नाही याची काळजी नक्की घ्या. त्याच बरोबर लिबू खड्यात गडल्यानंतर पुन्हा मागे वळून न पहाता घरी निघून या. आल्यावर हात, पाय, तोड धून आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन नामस्मरण करा. या उपायाचा लाभ तुम्हला नक्की काही दिवसात दिसून येईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट