आपल्या मागील कर्म भोगा नुसार या आयुष्यात विविध रूपाने आपली नाती जोडली जाते. मागील आयुष्यात आपण केलेले कामावरून या आयुष्यात आपल्याला कामांची परत फेड कायची असते किंवा त्याचा मोबदला घ्याचा असतो. अशाच प्रकारे आपल्या आयुष्यात येणारे मूल किंवा अपत्य हे आपल्या मागील आयुष्यात असलेल्या नात्यातील व्यक्तीच येतात. किंवा आपल्याशी संबंधित व्यक्तीच येतात. असे शास्त्रात संगितले गेले आहे.
शास्त्रा नुसार आपल्या घरी जे अपत्य जन्माला येणार आहे. हे आपले पूर्वज येत असते. असे शास्त्रात संगितले आहे. पहिला प्रकार ऋणानुबंध याचा अर्थ असा कि ज्या लोकांचे पैसा आपण घेला आहे पण ते आपण फेडला नसेल किंवा दुसऱ्याचे पैसा आपण लुबाडले असेल. असे व्यक्ती आपल्या कडे अपत्याचा रूपाने जन्माला येतात. आणि जो पर्यंत कर्ज फिटत नाही तो पर्यंत आपला पैसा आजार पणात किंवा विनाकारण खर्च होत जातो.
दुसरा प्रकार म्हणजे शत्रू पुत्र. आपण ज्याना मागील जन्मात खुप त्रास दिलेला असतो. आशे लोक या जन्मी आपली घरी जन्माला येतात. असे मुले आई विडलांना त्रास देणे, काही वर्षा नंतर त्याना न बोलणे न विचारणे. त्यांचा सोबत वाद विवाद करणे. अशा प्रकारे त्रास देऊन सूड घेत असतात. तिसरा प्रकार म्हणजे उदासीन अपत्य असे अपत्य जे आई वडील याना योग्य वागणूक देत नाही, तसेच नात्यातील इतर व्यक्ती सोबत कोतेही संबंध ठेवत नाही.
पुढील प्रकार म्हणजे सेवक अपत्य आपण आधीच्या जन्मी आपण ज्यांची सेवा केली आहे. ते आपल्या अपत्याच्या रूपाने आपली सेवा करण्यासाठी येतात. असे अपत्य आईवडिलांची योग्य काळजी घेतात. त्याना कोणताही त्रास होऊ देत नाही. याच प्रमाणे आपण जर आई वडिलांची सेवा केली तर आपली मुले सुद्धा आपल्याला चागली वर्तुणुक देतील. हे चार प्रकार फक्त मानव जातीवर अवलंबून नसून या सुष्टीवर असलेल्या प्राण्यावर सुद्धा आहे.
जसे कि आपल्या कडे मागील जन्मी एक गया आहे; आणि तिची निःस्वार्थ पाने सेवा केली असेल खुप चागले आहे. त्या गायीला जर आपण फक्त दूध मिळते म्हणून सेवा केली आणि नंतर दिला विकून टाकले किंवा सोडून दिले तर आपल्या घरी उदासीन अपत्य जन्मला येऊ शकते. असे अपत्य कोणाची सुद्धा सेवा करणार नाही तसेच तो इतरांशी संबंध ठेवणार नाही.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




