लाईफस्टाईल

जे व्यक्ती या पाच चुका करतात त्यानी कितीही देव देव केले तरी नेहमी गरीबच राहतात.

खुप व्यक्तींचे असे म्हणे येते कि देवाचे कितीही नामस्मरण केले तरी सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. पौणिमा किंवा अमावस्या या दिवशी सर्व जोतिष उपाय केले तरी सुद्धा त्याचा लाभ मिळत नाही. त्याच बरोबर देवाची उपासना तसेच रोजच्या रोज पूजा केल्यावर सुद्धा त्याचे चागले परिणाम सुद्धा लवकर दिसून येत नाही. घरात लक्ष्मी मातेचे आगमन होण्यासाठी केलेले उपाय सुद्धा त्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे अजून मन खिन्न होत जाते. काय करावे या बदल समजत नाही.

देवाची रोज पूजा करणे तसेच देवाची उपासना करणे या सर्व गोष्टी केल्या तरी गरीबही काही कमी होत नाही. घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. घरात आलेली संपत्ती लगेच घरा बाहेर जाते. संपत्ती घरात टिकत नाही. या साठी काय करावे आपल्या हातून काही चुका होत आहेत का असे बरेच प्रश्न येत असतात. पण जे व्यक्ती या काही चुका करतात त्यानी कितीही देव देव केले तरी सुद्धा त्याना फळ मिळणार नाही.

अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत आणि कशा कोणत्या गोष्टी आहेत त्या पण केल्या नाही पाहिजे ज्या मुळे आपल्या त्याचा त्रास होत असतो. पाहली गोष्ट अशी आहे. आपण रोज देवाची पूजा करतो. पण त्या देव घरात आपली इष्ट देवात आहे का, या कडे आपण कधी लक्ष देत नाही. आपण रोज देवाची पूजा करतो पण आपल्या कुल देवांचे नामस्मरण आपण करत नाही. आपल्या कुल देवतांची पूजा रोज करत जा त्यांचे नामस्मरण केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि आपली चागली प्रगती होते. आल्या कुल देवाची आराधना सर्वात चलगी गोष्ट आहे.

दुसरी गोष्ट अशी आहे. जर आपण घराबाहेर जात आहोत आणि आपल्या मुख्य दरवाज्या समोर पालथे काही बूट, चप्पला असतील तर ते लगेच सरळ करा. त्या कडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मुख्य दरवाज्या समोर अशा गोष्टी उलट्या असतील तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. आपल्या घरात लक्ष्मी चे आगमन होत नाही. हि गोष्ट जरी छोटी असली तरी त्याचे परिमाण खुप जनवतात. यामुळे लक्षात सुद्धा घरा बाहेर जाताना आपल्या मुख्य दरवाज्या सोमर पालथी चप्पल किंवा बूट असेल तर तो सरळ करून पुढे जा.

तिसरी गोष्ट अशी कि आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना योग्य वागणूक देणे. काही वेळेस आपण आपल्या घरी कोणी अतिथी येतात पण ते आपल्या घरी कशाला आले असे बरेच प्रश्न येतात आपल्या मनात त्यांच्या बदल वाईट विचार येत असतात.आपण हे लक्षात अशुद्ध अतिथी हे देवा समान असतात त्यांचा अपमान होईल असे वागू नका. त्यांचे स्वागत करा त्यांचा आदर करा.

चौथी गोष्ट ती आपल्या खाण्या संबधी आहे. आपण घरात अन्न शिजवतो आणि त्याचे सेवन करतो. पण काही वेळेस आपल्या हातून अन्नची नासाडी होते. आपल्या घरातून अन्न घरा बाहेर टाकले जाते. यामूळे अन्नपूर्णा देवी नाराज होऊन घराबाहेर जाते. आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचे वास्तव्य नसते त्या ठिकाणी लक्ष्मी सुद्धा राहत नाही. यामुळे घरात गरिबी येते. या करणा मुळे अन्नाचे नासाडी करू नका.

पाचवी गोष्ट ती म्हणजे आपल्या घरातील स्वच्छता बाबत. बऱ्याच जणांना अशी सवय असते कि न लागणारे समान सुद्धा घरात साठवून ठेवतात. घरात जे लोक भंगार साठवून ठेवतात त्या घरात लक्ष्मी रहात नाही. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात विनाकारण भंगार साठवून ठेऊ नका. घरातील लक्ष्मी घरा बाहेर जाईल.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट