लाईफस्टाईल

प्रेत्येक गोष्टीचा जास्त विचार करून टेंशन घेणाऱ्यांनो, आजचा लेख खास तुमच्यासाठी.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. तुम्ही जास्त विचार करता का, जर करत असाल तर आजचा लेख खास तुमच्यासाठीच आहे. जास्त विचार करणाऱ्यांनी तर आजचा लेख पूर्ण वाचा कारण लेख संपेपर्यन्त तुम्ही तुमच्या मनाला ऍक्टिव्ह करून घ्याल. ज्यांना खूप विचार करून तसेच काहींना कल्पनेत राहायला आवडते मग त्यांच्या सर्वांसाठी आजचा हा लेख आहे.

जास्त विचार करणे चांगले कि वाईट?

मित्रांनो विचारत हे पॉसिटीव्ह तसेच ते निगेटिव्ह देखील असतात. मग जास्त विचार करणे योग्य आहे कि नाही हे समजून घेउयात ते हि एका उदाहरणातून. जास्त विचार करणारे लोक हुशार असतात कि कमी विचार करणारे लोक हुशार असतात, हे पण समजून घेउयात.

दोन मित्र असतात त्यात एक खूप जास्त विचार करणारा असतो तर एक जण जास्त विचार करणार असतो. एके दिवशी दोघेही शाळेत जात असताना रास्ता क्रॉस करत असतात. जास्त विचार करणारा डावीकडे उजवीकडे पाहत रस्ता क्रॉस करतो तर कमी विचार करणारा शांततेत एकसलग रास्ता क्रॉस करतो हिकडे तिकडे न बघता नियमांचे पालन करून तो पुढे जात असतो.

तर ह्यात तुम्हाला काय वाटते कि कमी विचार करणारा हुशार असेल कि जास्त विचार करणारा हुशार असेल. मित्रांनो विचार करणे आपल्यासाठी खूप चांगले आहे परंतु जास्त विचार करणे आपल्यासाठी खूप धोक्याचे आहे. विचार तर केलाच पाहिजे तरच आपली कामे होतील. परंतु जास्त विचारांची देवाणघेवाण केल्याने नक्कीच काम बिघडू शकते. मित्रांनो दररोजच्या ह्या जीवनात आपण खूप सारा विचार करतो परंतु तुम्ही पोस्टिव्ह विचार करत असाल तर तुमचे काम पोस्टिव्ह परिणामांनीच होईल.

जर तुम्ही खूप ओव्हरथिकिंग करत असाल कि जसे मी खूप मोठा बिसनेसमॅन होईल, किंवा माझ्या कडे खूप दौलत, दागदागिने, गाड्या असतील, बंगले असतील असे जर तुही विचार करत असाल तर हे फक्त तुमची इमॅजिन शक्ती आहे, पण ह्यात फक्त तुम्ही खूप विचार करू शकता परंतु आपण आपल्या कल्पनेत खूप रूढ होत जातो त्यामुळे आपण आपले भविष्य बिघडते. जेव्हा तुम्ही ओव्हरीथिंकींग करता तेव्हा एका रिसर्चनुसार साधारण ८० टक्के विचार हे नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह असतात. आणि २० टक्के पॉसिटीव्ह असतात

हे पण वाचा :-  हि काही स्वप्ने संकटांची देतात चाहूल.

कधी कधी ओव्हरीथिंकींग आपल्याला खूप चांगले वाटते कारण विचार करताना आपला मेंदू त्याच गोष्टींकडे विचार करतो आणि कधी कधी कंटाळा येतो ओव्हरीथिंकींगचा, हि चांगली आहे कि वाईट हा एक प्रश्न आहे पंरतु ह्याच प्रश्नाचे उत्तर आहे ते म्हणजे, जर तुम्ही पॉसिटीव्ह विचार करत असाल तर ती चांगली आहे.

ओव्हरीथिंकींग नियंत्रित करण्यासाठी आपण दररोज मेडिटेशन करणे महत्वाचे आहे. रोज सकाळी साधारण ७ ते १० मिनटे काढून मेडिटेशन करा आणि दररोज सकस आहार घ्या. ओव्हरीथिंकींग ला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करा. पोस्टिव्ह विचार करत राहा आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही आयुष्यात सर्व काही कामात यशस्वी व्हाल.

मित्रांनो हि माहिती तुमच्यासाठी नवीन होती का. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.