It affects our lives
फूड

पोळी खाऊ घाल कावळा, कुत्रा, गया याना, काय परिणाम होतो आपल्या आयुष्यात हे जाणून घ्या.

भारतीय संस्कृती मध्ये आपल्याला प्रत्येक मुक्या प्राण्यांना काही तरी खाऊ घालावे तसेच त्यांची काळजी घ्यावी असे संगितले जाते. आपल्या संस्कृतीत प्रत्येक निसर्गाने दिलेल्या वस्तूचे पूजन केले पाहिजे असे संगितले गेले आहे. कारण प्रत्येक निसर्गाने दिलेली वस्तू आपल्या त्या पासून काही ना काही भेट मिळत जाते. त्याचे बरेच लाभ पण नकळत सुद्धा घेत असतो. वनस्पती असो किंवा प्राणी, पक्षी हे आपल्याला काही ना काही मदत करत असतात.

आपल्या संस्कृतीत प्रत्येकगोष्टीची पूजा संगतली आहे जसे की आपण झाडाची पूजा करतो, नकपंचमीला नागाची तर बैल पोळ्याला आपण बैलाची पूजा करतो. तर श्रद्धा च्या दिवशी आपण कावळ्याचे पूजन करून पण त्यांचे आभार मानतो. आपली संस्कृती हि आपल्यला सर्व प्राण्यांविषयी किंवा पक्षा विषयी आपल्याला दयाभाव शिकवते. प्रत्येकाचे आभार माने हे आपल्या संस्कृतीचे चागले गुण आहे.

आपल्या पूर्वजाने या सर्व प्राण्याचे त्यांच्या वागण्याने आल्या जीवनात काही ना काही फरक जाणवत असतो असे संगितले आहे. अशाच काही प्राण्या बदल आणि पक्षा बदल आपण आज माहिती जाणून घेऊ. ज्या मुले आल्या जीवनात काय फरक जाणवत असतो. आपण गया हि आपल्या संस्कृती मध्ये सर्वात पूजनीय मानले जाते. प्रत्येक जण गायीची पूजा करत असतो. असे मानले जाते कि गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो. जर का आपल्याला ज्या ठिकाणी घर बांधायचे आहे त्या ठिकाणी काही दिवस गया व वासरू बांधून ठेवावे, त्यामुळे त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. तसेच आपण एका शुभ काम साठी जात आसनात अचानक गया व वासरू दिसले तर ते शुभ संकेत मानले जाते.

दुसरा प्राणी म्हणजे कुत्रा. असे मानले जाते कत्र्याला जर का आपण आनंदी ठेवले तर तो यमदेवाला आपल्या जवळ येऊ देत नाही. त्याच प्रमाणे आपण कुत्र्याला अन्न खाऊ घेतले तर भैरोनाथ प्रसन्न होतात व अचानक येणाऱ्या अडचणी पासून आपले स्वरक्षण करतात. कुत्र्याला भविष्यात येणाऱ्या समस्या बदल आधीच समजते.

पितृ पक्षात कावळ्याला अन्न देणे खुप चागले मानले जाते. असे मानले जाते कावळ्याने अमृताची चव चाखली होती. कावळ्याला भोजन दिल्याने आपल्याला असलेले बरेच दोष कमी होतात, जर का आपल्याला पितृदोष, कालसर्प दोष असेल तर तो सुद्धा कमी होतो. घरा समोर कावळा जर ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणे येतात. जर का कावळा आपल्या घराच्या उत्तर दिसेल ओरडत असेल तर आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होते असे मानले जाते.

मुग्या या आपण रोज पाहतो. पण आपण जर का त्यांच्या बदल थोडी माहिती घेतली तर आपला आश्यर्य वाटेल कि त्या आपल्या वजन पेक्षा कितीतरी जास्त वजन उचलतात. तसेच त्या सर्वात जास्त कष्ट करतात. त्याच बरोबर त्या एकत्रत कष्ट करण्यावर प्रधान्य देतात. जर का आपण मुग्यांना अन्न दिले, जसे कि साखर, पीठ या गोष्टी आपण दिले तर आपली कर्ज पासून मुक्तता तसेच आपल्या सहस्त्र भोजन दिल्या सारखे सुद्धा होते असे मानले जाते.

गायीला जर का हिरवा चार खाऊ घेतला तर आपल्या येणाऱ्या बऱ्याच अडचणी कमी होतात. तसेच पोळी गूळ आणि चणा दल असे जर का गायीला दिल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट