धार्मिक

हे पाच उपाय नक्की करून पहा, मुलांचे अभ्यासात मन लागण्यास मदत होईल.

प्रत्येक पालकाचे एक स्वप्न असते. आपला मुलगा चांगल्या शाळेत शिकवा तसेच त्याचे अभ्यासातील प्रगती हि दिवसेन दिवस वाढत जावी. त्याला येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करण्याचे काम हे पालक करत असतात. पण कितीही सुख सुविधा दिल्या नंतर सुद्धा काही मुलांचे लक्ष किंवा मन हे अभ्यासात लागत नाही. यामुळे बऱ्याच पालकाना चिंता वाटत असते.

मुलनाचे अभ्यासात मन लागावे या साठी काही पालक मुलांसाठी काही खेळ खेळतात तसेच मुलांनी अभ्यास करावा यासाठी विविध प्रकारच्या शिकवी लावतात. तसेच योग्य प्रकारचे वातावरण निर्मीचे पर्यंत करतात. अशा वेळी काही मुलांमध्ये प्रगती दिसून येते तर काही जणांना थोड्या अडचणी येतात तर काही जणांना काहीच फरक पडत नाही.

आज आपण अशा काही उपया वर बोलणार आहोत, जर का ते आचरणात आणले तर त्याचा खुप मोठा प्रभाव मुलांवरती दिसून येईल. काही प्रमाणत का असेना अभ्यासात त्यांची प्रगती दिसून येईल. मुलांचे अभ्यासात मन लागण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आपण नक्की करून पाह.

रात्र भर जागून अभ्यास करण्यापेक्षा सकाळी लवकर म्हणजे पहाटे उठून अभ्यास केल्यास चांगले असते.

वास्तुशास्त्र नुसार माता सरस्वती हि अशा ठिकाणी जास्त वेळ रहाते त्या ठिकाणी या पाच वस्तू असतात. सरस्वती देवी हि विद्येची देवता आहे. त्याच सोबत आपल्या एक मंत्र जप करायचा आहे. हा जप श्री गणपती बाप्पाचा आहे. श्री गणपती बाप्पा हे विविध कलेचे दैवता आहेत. खाली दिलेल्या मंत्राचा जप केल्यास अभ्यास आणि ज्ञान प्राप्त करण्यास खुप मोठा फायदा होतो.

मुलांच्या अभ्यासात मन लागण्यासाठी श्री गणपती बाप्पाचा मंत्र असा आहे. “ॐ गं गणपतये नम:” हा मंत्र कधीही केला तरी चालतो. मुले खेळत असतील, शांत बसलेली असतील, अभ्यासा वेतेरिक्त काही काम करत असतील तर अशा वेळी हा मंत्र जप करायला मुलांना सांगा. तसेच महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांना गणपती अथर्व शीर्ष बोलण्यास सांगा

बऱ्याच लोकांना माहिती नसेल गणपती अर्थव शीर्षाचे पठण केल्यास मेंदू आणि मन शांत होण्यास मदत होते आणि तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होते. असे काही मुले आहेत ज्यांच्या पत्रिकेत चंद्र सोबत राहू आणि केतू आहेत. अशा मुलांचे अभ्यासात जास्त प्रमाणत लक्ष लागत नाही. अशा मुलांनी दररोज अथर्व शीर्षाचे पठण अवश्य करावे. यामुळे त्याचे मन शांत आणि एकाग्रतेत वाढ होण्यास मदत होते.

जाणून घेऊ कोणत्या पाच वस्तू आपण आपल्या घरात ठेवल्या पाहिजेत. ज्यामुळे मुलांना अभ्यासात मन जास्त लागेल. पहिली वस्तू अशी आहे. श्री सरस्वती देवीची मूर्ती किंवा प्रतिमा. आपल्या घरात ज्या ठिकाणी मुले अभ्यास करतात, त्या ठिकाणी हि मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. तसेच मुलांच्या रूम मध्ये जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर जास्त प्रमाणत करा. यामुळे सुद्धा फरक दिसून येईल.

उत्तर दिशेला हंस किंवा मोर यांचे चित्र लावावे. कारण हे श्री सरस्वती देवीचे वाहन आहे. हे चित्र मुले ज्या रूम मध्ये अभ्यास करतात त्या रूम मध्ये उत्तर दिशेला लावावे. त्यनंतर विना हि मुलांच्या रूम मध्ये अवश्य ठेवावी छोटी असली तरी चालेल हे वाद्य सरस्वतीचे आहे. विना या वाद्यांपासून निघणारे सूर मुलांच्या कानावर पडल्यास त्याचे मन शांत होण्यास मदत होते.

आपला मुलगा जो पेन लिखाणा साठी वापरतो तो पेन इतरांना कधीही देऊ नका. कारण आपण जो पेन लिखाणा साठी वापरतो त्या पेनात सकारात्मक शक्ती त्यात तयार होत असते. असा पेन इतरांना दिल्यास त्याची सर्व शक्ती इतरांना जाऊ शकते. तसेच मुलांच्या रुम मध्ये जास्त डार्क रंग देऊ नका कारण डार्क रंगातून प्रचंड प्रमाणत ऊर्जा बाहेर पडत असते त्यामळे त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. हे पाच गोष्टी चे पालन करून पाह तुम्हला काही दिवसात फरक दिसून येईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट