धार्मिक

इथे ठेवा दहीभात घरातील पीडा दूर होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो घरात सतत काही ना काही कुरबुरी होत असतील, नेहमी भांडणे होत असतील या सर्वांमुळे जर माता लक्ष्मी घरामध्ये जर टिकत नसेल तर घरातील हि पीडा दूर कारण्यासाठी एक अतिशय सोपा असा उपाय करू शकतो त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि तांदूळ. आपल्या घराच्या आसपास वाईट अश्या शक्ती असतात त्या अदृश्य असतात ह्या शक्तींचा प्रभाव आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर कळत नकळत होत असतो. काही जणांना हा प्रभाव जाणवतो तरी काहींना नाही. मित्रांनो काही वेळा असे होत की हातात आलेला पैसे हिरावून जातो. तर अश्या दृश्य अदृश्य शक्तींना आपल्याला खुश ठेवावे लागते. ह्यासाठी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, समुद्रशास्त्र ह्यांध्ये अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. त्यांपैकीच एक मार्ग आपण आपल्या आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत.

मित्रांनो ह्या दृश्य अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोहचवता तश्या त्या शक्ती आपल्याला खुश देखील ठेवू शकतात. तर ह्या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आपण दही आणि भाताचा उपाय आपण कसा करायचा ते सांगणार आहोत. दही आणि भात आपण ताजा घेईचा आहे आणि हे दही आणि भात आपण घराबाहेर ठेवणार आहे. ह्यसाठी दिवसातील तुम्ही कोणत्याही वेळी हा दही भात आपण ठेवला तरी चालेल. मित्रांनो घराबाहेर आपण हा भट ठेवताना एक काळजी घ्याची आहे की हा दही भात कुत्रा किंवा आणखी कनेते पशु पक्षी असतील त्यांना हा भात खाता येईल अश्या ठिकाणी ठेवा. तर तो ठेवल्यानंतर काही वेळ निरीक्षण करा कि हा जर दही भात ह्या प्राण्यांनी जर खाल्ला तर समजून घ्या कि आपल्या घरात पीडा आहे खूप मोठ्या प्रमाणात.

जर हा दही भट जर त्यांनी थोडा खालला किंवा काहीच खाल्ला नाही तर समजून घ्यावे की आपल्यावरती कोणतेही संकटे येणार नाहीत. ह्या पाठीमागचे शास्त्र असे आहे कि हे जे दही आपण पाहतोय हे दही गाईच्या दुधापासून बनलेलं असावं कारण त्याचे परिणाम आपल्याला तात्काळ मिळतात. ह्याचे कारण असे आहे गाईच्या दुधात रक्तपेशी देखील असतात आणि ह्या दुष्पसुं बनवलेले दही जेव्हा आपण घराबाहेर प्राण्यांना खाण्यासाठी ठेवतो तेव्हा ह्याचा स्पर्श दृश्य अदृश्य शक्तींना आपोआप होत असतो एक प्रकारे आपण ते रक्त आपण त्या शक्तीवर शिंपडत आहोत असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्यांचा बळी न देता ह्या दृश्य अदृश्य शक्ती आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ह्या शक्ती आपल्यावरती प्रसन्न झाल्याने आपल्या घरातील पीडा दूर होते.

हे पण वाचा :-  कोणत्याही गुरुवारी घरात ह्या ठिकाणी ठेवा हळद पैशांचा ढीग लागेल.

तर मित्रांनो हा उपाय जेवढे जास्त दिवस करता येईल तेवढे जास्त दिवस करा. हे करत असतांना आपण एक काळजी घ्याची आहे ती म्हणजे ह्यावेळी आपण घरात मांसाहार करू नये. जर आपण असे केले तर आपल्या लक्षात येईल कि आपल्या घरातील सर्व संकटे, पैस्याचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सारे दूर होतील. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.