धार्मिक

जर रात्री झोपताना स्वामींचे हे संकेत मिळाले तर सकाळी चमत्कार दिसेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो कधीतरी अशी वेळ येते की देव आपल्या भक्तीवर प्रसन्न होतात आणि देव आपल्याला आशीर्वाद देतात. याचा अर्थ असा की स्वामींचा आपल्यावर वरदहस्त आहे. आपल्या जीवनातील त्रास, दुःख , अडचण आता दूर होणार आहे. सुख दुःख हे अगदी ऊन सावली सारखे असते. जर दुःख जास्त झाले असतील तर सुख येणार असते. हे अगदी ऋतू प्रमाणे असते एका मागे एक येत असतात. सुख येण्यापूर्वी स्वामी आपल्याला काही संकेत देत असतात आणि हे संकेतद्वारे आपल्याला कळते कि आपल्याकडे काही तरी सुख येणार आहे. आजच्या आपल्या लेखामध्ये आपण असेच काही संकेत पाहणार आहोत.

मित्रांनो सकाळी उठल्यावर आपण आरश्यामध्ये पाहिल्यावर जर चेहऱ्यावर जर वेगळीच चमक दिसत असेल आपला चेहरा तेजस्वी दिसत असेल तर हा एक शुभ संकेत आहे, आपले नशीब लवकरच चमकणार असून आपल्या जीवनामध्ये काही तरी चांगले घडणार आहे. दुसरा संकेत म्हणजे आपले डोळे फडफडणे. डोळे फडफडणे हा शुभ संकेत मानला जातो पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे तर स्त्रियांचा डावा डोळा फडफडणे हे शुभ मानले जाते. जर आपल्या घरसमोर एखादी गाई येऊन हंबरत असेल तर आपल्या घरात लवकरच आता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. आपल्या छतावर एखादे माकड काही खात असेल आणि खात असताना काही तसेच ते ठेवून निघनु गेले तर हा एक शुभ संकेत आहेत. आता आपल्या घरात खूप धनधान्य येणार. असे समजायचे की आपल्या जीवनामध्ये कुठून ना कुठून तरी धनलाभ होणार आहे.

जर आपल्या स्वप्नामध्ये आपण गौमातेची सेवा करत असल्याचे दिसले तर हा एक शुभ संकेत आहेत. तसेच आपण कपडे बदलत असताना आपल्या खिस्यातून काही नाणी खाली पडली तर हा एक धन लाभ होणार त्याचा शुभ संकेत असतो. आपल्या घरातील काही महत्वाचे कार्यबद्द्दल बोलत बसले असाल आणि तिथे एक चिमणी येऊन बसली आणि ती तिथेच बिना भीता ती चिमणी बोलणे ऐकत बसली तर ते तुमचे कार्य होणार हा एक शुभ संकेत असतो. अश्या प्रकारे हे संकेत आपल्या दररोजच्या जीवनामध्ये येत असतात आपण त्यांना समजले की आपल्या जीवनातील आनंदात आणखी भर पडते. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट