मनोरंजन

जय जय स्वामी समर्थ मालिकेतील कृष्णप्पा बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो सध्या एक कलर्स मराठी वरतीची जय जय स्वामी समर्थांची मालिका सर्वांनाच फार आवडती झाली आहे आणि ह्या मालिकेतले ह्या मध्ये अनेक बालकलाकार देखील आहेत पण त्या सर्वामध्ये एक बालकलाकार सर्वांचे लक्ष वेधत आहे तो म्हणजे कृष्णप्पा ची भूमिका केलेलं पात्र त्याच खार नाव आहे नित्य पवार. कृष्णप्पा हा साधा निर्भीड असा प्रश्न विचारणारा त्याने त्याची भूमिका अगदी उत्तम रित्या साकार केली आहे. चला तर जाणून घेयूयात कृष्णप्पा बद्दल.

नित्य पवार त्याचा आई चे नाव आहे श्रद्धा आणि बाबांचं नाव आहे निल आहे. नित्य चा जन्म २८ एप्रिल २०१२ ला मुंबई मध्ये दादर येथे झाला. घरातच त्यांच्या कलाकार आहेत म्हणजे त्याची आई हि उत्तम लेखिका व कवियत्री देखील आहे. तर वडिलांकडूनच त्याला नात्याचे धडे लहानपणापासून मिळाले. आई च्या शिकवणीमुळेच नित्य ला मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व मिळवता आलं. नित्य हा वयाच्या अगदी ५ व्या वर्षापासून एकपात्री कलाकार स्पर्धेमध्ये भाग घेतो आहे. त्याच्या सादरीकरणामुळे व त्याचा मराठी भाषेच्या असलेल्या प्रभुत्वमुळे त्याला खूप साऱ्या स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.

इंडियास कीड फॅशन किंग २०१५ मध्ये देखील त्याचा सहभाग होता. तो आता बालमोहन विद्यालय दादर येथील शाळेमध्ये आपले शिक्षण घेत आहे. नित्य ला त्याचा ह्या प्रवासामध्ये खूप साऱ्या गुरूंची साथ मिळते आहे त्यातले काही म्हणजे आणि गवस, अभिजित पेडणेकर हे त्याचे गुरु आहेत. शाळेमध्ये ती नेहमी सौस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेहमी पुढे होऊन भाग घेतो आणि तो पारितोषिके देखील जिंकतो.

ह्या आधी त्याने स्वामीनि ह्या मालिकेमध्ये देखील काम केलं होत. स्वामीनि ह्या मालिकेत त्याने रामचंद्र हे पात्र निभावले होते. त्याच्या लाडिक वागणुकीमुळे व त्याच्या खट्याळ स्वभावामुळे तो प्रेक्षकांचा चाहता झाला आहे. तो सोशल मीडिया वरती देखील खूप ऍक्टिव्ह आहे. नित्य फक्त कलकरीमध्येच तरबेज नसून तो आपल्या शाळेचा अभ्यास पूर्ण करून शाळेतहि चांगले टक्के आणतो. असा हा नित्य ची तुम्हाला त्याची भूमिका कशी वाटली. ते तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट