लाईफस्टाईल

जिवंत राहायचे असेल तर, हे पदार्थ खाणे पूर्णतः टाळा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजच्या आपल्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि कोणत्या गोष्टी आपण आजकालच्या काळात ह्या संसर्गाच्या काळात खाऊ नये. ह्या संसर्गामध्ये आपली जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर फार काह्ही त्रास होत नाही.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण खूप पदार्थ आपण खाऊ शकतो जसे कि लिंबू, संत्री, आवळा, लसूण, आले, ड्राय फ्रुटस, चिकन अंडी, मासे देखील आपण खाल्ले पाहिजेत. मित्रांनो हे झाले काय खावे ह्याबद्दल. जसे नाण्याला देखील दोन बाजू असतात तसेच प्रतिकार शक्तीला देखील दुसरी बाजू आहे ती म्हणजे काय खाऊ नये.

मित्रांनो आपल्या आरोग्यसाठी फळे खूप महत्वाची आहेत. परंतु आपल्या आरोग्यसाठी कोरोना संसर्गामध्ये प्रामुख्याने सर्दी, कफ, खोकला हि प्रामुख्याने लक्षणे आहेत. जर शरीरात कफ वाढत गेला कि फुफुसे हळूहळू निकामी होईला सुरु होतात व ऑक्सिजन कमी होतो. म्हणून आपण कफ वाढवणारी फळे आपण वर्ज केली पाहिजेत.

प्रामुख्याने केळी आणि द्राक्षे हि दोन्ही फळे बाजारात आता उपलब्ध आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला सर्दी किंवा खोकला असेल तर हि फळे आपण पूर्णतः टाळावीत. द्राक्षे खोकला वाढवतात तसेच केळी मुळे देखील कफ मध्ये ह्यामुळे झपाट्याने वाढ होते.

तसेच फास्ट फूड म्हणजेच ज्यामध्ये मैदयाचा मोठ्या प्रमाणत वापर होतो असे पदार्थ तसेच तळलेले पदार्थ. मित्रांनो आपल्याला कल्पना आलीच असेल कि वडापाव, सामोसा, पिझ्झा, बर्गर ह्यामुळे आपल्या शरीरातील मेध वाढून आपल्या शरीराचे संतुलन बिघडते. शरीराला अनावश्यक गोष्टींची पुरवठा होऊन आल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. पालेभाझ्या, अंडी, मटण, असे अश्या आहारातून ज्यातून आपल्या शरीराला चांगली तत्वे मिळतात अश्या पदार्थांवर आपण भर द्याला पाहिजे.

अश्या परिस्थितीत आणखी एक पदार्थ अप वर्ज करायला हवा तो म्हणजे दारू. अतिप्रमाणात केलेलं दारूचे सेवन आपली प्रतिकार शक्ती झपाट्याने खाली आणते. सध्या आपण निरीक्षण केले असेल कि ज्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे त्यांनाच हा त्रास होत आहे. म्हणून सिगरेट, तंबाखू, दारू ह्यांचे सेवन आपल्या जीवावर देखील शकते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट