घरगुती उपाय

गोरा ग्लोइंग चेहरा मिळवण्यासाठी करा फक्त हा एक नुसखा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो स्किन गलोविंग व्हावी चमकदार व्हावी म्हणून अनेक जण वेगवेगळे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरत असतात बरेचजण महागड्या ब्युटी ट्रीटमेंट देखील करतात. महागड्या कॉस्मेटिक्स वापरून काही काळासाठी तुमचा चेहरा गोरा बनेल सुद्धा मात्र लक्षात ठेवा कि कोण्याही क्रीम ने किंवा मेकअप ने आपला चेहरा कायम गोरा किंवा सुंदर कधीही होऊ शकत नाही तुमचा रंग जर सावळा असेल तर आजच्या लेखात आम्ही एक घरगुती उपाय आम्ही घेऊन आलेलो आहोत.

हा उपाय करून आपण आपल्या चेहऱ्यावरती निखार कसा आणायचा त्याला गोरा कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. ह्या उपायासाठी आपल्याला दोन पदार्थ आपल्याला लागणार आहेत पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दही त्यालाच इंग्रजी मध्ये योगर्ट असे देखील म्हणतात. दह्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटिबॉईटीक प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणात असतात ज्याचा फायदा आपल्या स्किन ला नक्कीच होतो.

आपली स्किन क्लीन करण्याचे काम दही करत असते. जर त्वचा आपली सावळी असेल तर दह्याचा आपण नियमित वापर करा. त्वचा मऊ कोमल बनवण्यासाठी तसेच त्वचेवर एक चमकदार निखार आणण्यासाठी आपण प्राचीन काळापासून दह्याचा वापर करत आहोत. दुसरा पदार्थ आहे ती म्हणजे हळद जी आपण दररोजच्या जेवणातील भाज्यात वापरत असतो.

प्राचीन काळापासून लोक आपला चेहरा रंग उजळण्यासाठी हळदीचा वापर करत आहेत. आज आपण ह्याच हळदीचा वापर करून एक घरगुती उपाय करणार आहोत, ज्याने आपल्या त्वचेचा रंग उजणार आहे. आजच्या उपायासाठी आपल्याला एक स्वच्छ वाटी घ्याची आहे, त्यानंतर आपण त्यात घ्याचे आहे २ चमचे दही व अर्धा चमचा हळद असे मिश्रण आपण चांगल्या पद्दतीने मिक्स करायचे आहे.

मित्रांनो हे मिश्रणच आहे आपला आजचा फेस पॅक, आपण आजचा हा पॅक आपण ब्रश किंवा आपल्या हाताने आपल्या संपूर्ण चेहरा मान गळा सर्वाला लावायचा आहे, रात्री झोपताना आपण हा उपाय करू शकतो. संपूर्ण चेहरा हा ह्या पॅक ने लावून घ्याचा आहे. त्यानंतर आपण १५ मिनटे तो पॅक सुकून द्यावा. त्यानंतर आपण हा पॅक सुकल्यानंतर आपण पाण्याने न धुता त्याला आपण बोटांनी रब करायचे आहे, म्हणजे थोडेसे चोळून आपण तो पॅक काढायचा आहे त्यानंतर आपण आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्याचा आहे.

चेहरा धुतल्यानंतर आपण आपल्या चेहरा आरश्यात पहा एक सुंदर असा निखार आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला आलेला दिसून येईल. तुमची स्किन जर ड्राय असेल तर त्या तुमच्या निर्जीव ड्राय स्किन वर एक प्रकारचा निखार ह्यामुळे येतो, आपण जे दही वापरले आहे त्यामुळे एक प्रकारचा ग्लॉ चेहऱ्यावरती येतो. तुम्ही आठवड्यातून अगदी चार वेळा हि होम रेमिडी करू शकता. आणि आपला रंग उजळू शकता, अगदी साधा सोपा व घरगुती उपाय आहे नक्की करून पहा. तसेच मित्रांनो उपाय कसा वाटला हे आमहाला कंमेंट मध्ये नक्की सांगा, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट