घरगुती उपाय

गुरुवारी झोपण्यापूर्वी करा फक्त हे एक काम, सर्व काही मनासारखे घडेल.

नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव दत्त, मित्रांनो गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी हे एक छोटेसे काम आपण नक्की करा. अगदी येणाऱ्या गुरुवारपासून सुरवात केली तरी चालेल. खर तर हा तंत्रसाधनेचा हा एक भाग आहे, प्राचीन काळापासून ह्या उपायचा लाभ अनेक लोक घेत आहेत. गुरुवारी रात्री ह्या उपायापुर्वी आपण स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत, ज्यांना शक्य आहे त्यांनी अंघोळ करावी आणि आपण ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून आपण बसायचे आहे. गुरुवारी आपण हा नित्यनियमाने झोपण्यापूर्वी आपण हा उपाय करायचा आहे.

केवळ एक ते दोन मिनटे आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागतील. पूर्वेकडे आपण तोंड करून बसायचे आहे व आपण गायत्री मंत्राचा जप आपण करायचा आहे. मित्रांनो गायत्री मंत्रामध्ये संपूर्ण शक्ती निहित आहेत अंतर्भूत आहे. गायत्री मंत्रामध्ये जी काही २४ अक्षरे आहेत. ह्या २४ अक्षरांमध्ये ह्या संपूर्ण ब्रह्माण्डमधील संपूर्ण शक्ती सामावली आहे. गायत्री मंत्राचा आपण मनोभावे जप करायचा आहे.

हा जप करताना जर तुमच्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात शत्रू आहेत. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात आहे आणि ती त्रास देते, त्या व्यक्तीचा त्रास दूर व्हावा अश्या वेळी आपण ह्या गायत्री मंत्राचा आपण क्लिंग, ‘क्लिंग’… असे संपुट जोडायचे आहे. क्लिंग हा शत्रूचा नाश करणारा मंत्र आहे, मुळीच घाबरू नये तुमच्या शत्रूचे घात वगरे होणार नाही मात्र त्याची सर्व दृष्ट भावना आपल्याबाबतीची नष्ट होईल. तो त्रास देणे थांबेल ह्या नंतर आपण गायत्री मंत्र म्हणायचा आहे.

गायत्री मंत्र आपण म्हणून झाल्यानंतर आपण ३ वेळा क्लिंग ह्याचा उच्चार करायचा आहे. मित्रांनो ज्यांच्या जीवनात पैसा नाहीए घरात लक्ष्मी टिकत नाहीए अश्या लोकांनी ‘श्रीं’ हा बीजमंत्र जोडायचा आहे. म्हणजेच सुरवातीला आपण गायत्री मंत्राचा जप करायचा आहे व त्यानंतर आपण ‘श्रीं’ ह्या शब्दाचे आपण ३ वेळा उच्चारण करायचे आहे. गायत्री मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपण आपण हात जोडून जो परमात्मा जो ईश्वर आहे, जो शक्तिमान आहे त्याकडे आपली जी काही इच्छा आहे ती आपण बोलून दाखवायची आहे.

तुमची जी काही इच्छा आहे अगदी ती कोणतीही असूद्यात त्याबद्दल आपण त्या ईश्वराकडे मागणे मागायचे आहे. ह्या साठी आपण ओम ह्या शब्दाचे संपुट जोडायचे आहे. म्हणजे गायत्री मंत्र व त्यानंतर हे संपुट तीन वेळा बोलायचे आहे. अश्या पद्दतीने आपण ह्या मंत्राचे जप करायचे आहे. तुम्ही हा उपाय जर गुरुवारी करून पहा तुम्हाला अगदी पहिल्याच दिवशी ह्याचा परिणाम दिसून येईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट