घरगुती उपाय

फक्त एक काडी, गवत समजू नका ह्याचे फायदे जाणून तुमच्या पायाखालील जमीन सरकून जाईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आज आपण एका आयुर्वेदातील अत्यंत महत्ववपूर्ण वनस्पतींबद्दल माहिती घेणार आहोत त्याचबरोबर त्याची आयुर्वेदिक फायदे जाणून घेणार आहोत. ह्या वनस्पतीच्या वापरणारे आपले केसापासून नखापर्यंतचे अनेक रोग आजार बरे होतात. ह्या वनस्पतीचे नाव आहे आघाडा हि वनस्पती सर्वांनाच माहिती असेल. ह्या वनस्पतीच्या पाना फुलांपासून ते मुळांपर्यन्त सर्व भागांचा आपल्याला औषधी म्हणून उपयोग करता येतो.

मित्रांनो प्रथमतः ज्यांना केस गळती किंवा टक्कल पडायला सुरवात झाली आहे त्यांनी ह्या आघाड्याची पाने खूप उपयुक्त आहे त्याची पाने आपण भाजून वाटायची आहे व ती मोहरीच्या तेलात मिक्स करून ती आपल्या डोकयावर लावायची आहेत. साधारणपणे हा उपाय आपण एक ते दोन महिने करा तुम्हाला नक्की फरक जाणवून येईल. दुसरा घटक आहे डोळे डोळ्यांसाठी तर आघाडा वनस्पती खूप महत्वाची आहे.

ज्या व्यक्तींना चष्मा लागला आहे किंवा मोटूबिंदू आहे त्यांनी ह्या वनस्पतीच्या मुळांची पावडर साधारण दोन ग्राम व २ चमचे व त्यात आपण थोडे मध मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करून त्याचे २ थेंब आपण दिवसातून २ वेळा टाकू शकता. मित्रांनो ह्यामुळे आपले सर्व डोळ्याचे आजार दूर होतात. मित्रांनो एखाद्याला खोकला झाला असेल किंवा दमा असेल किंवा श्वसनासंबधी कोणतीही समस्या असेल अश्या व्यक्तींसाठी हि वनस्पती खूप उपयुक्त आहे.

ह्या वनस्पतीच्या मुळांची पावडर आहे ती आणि थोडे मध १ चमचा दोन्हीचे असे घेऊन ते आपण सकाळी दररोज अमवश्या पोटी खाल्याने खूप फायदा होतो दमा कमी होतो. मित्रांनो तिसरा घटक आहे दातदुखी ज्यांची दाढ दुखते किंवा ज्यांना हिरड्या दुखतात अश्या व्यक्तींनी ह्या वनस्पतीची काढी जी आहे म्हणजे खोडाच्या ज्या काढ्या आहेत त्यांनी आपण दात घासायचे आहेत. तसेच जर आपण ह्या वनस्पतीच्या मूळ, पान, खोड हे एकत्र करून त्याची पेस्ट बनवून जर ती दुधासोबत जर सेवन केली तर ह्याचा नक्की फायदा होतो.

मित्रांनो ज्या माता भगिनींना मासिका पाळीमध्ये रक्तस्त्राव जास्त होतो किंवा पाणी व्यवस्थित येत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गर्भधारणा होत नाही अश्या स्त्रियांसाठी हे झाड तर अगदी वरदान आहे. काय करायचे आहे कि आपण ह्या वनस्पतीच्या मुळाची एक चमचा पावडर आणि १० पाने एकत्र वाटून पेस्ट बनवायची आहे रोज सकाळी उपाशीपोटी ह्याचे दुधात सेवन करायचे आहे सलग सात दिवस आपण हे सेवन करायचे आहे. आपल्या सर्व प्रॉब्लेम्स पासून सुटका मिळेल.

मित्रांनो आघाड्याची पाने खूप महत्वाची आहेत एखादी जखम झाली असेल तर त्यावर आपण हि आघाड्याची पाने लावू शकता लवकर बरे होते. जर खूप थकवा आला असेल किंवा अशक्त पणा असेल तर आपण ह्याच्या बिया भाजून वाटायच्या व त्याची पावडर बनवून ती पावडर व खडीसाखर आपण समप्रमाणात घेऊन त्याचे आपण दुधासोबत सेवन करायचे आहे. ह्या उपायामुळे आपल्या अंगात ताकद येते, थकवा निघून जातो.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट