फूड

फक्त एक चमचा हा पदार्थ उपाशीपोटी असा वापरा, एका मिनटात पोट साफ, चरबी कमी होईल, पोटाचे सर्व विकार नाहीसे होतील.

नमस्कार मित्रांनो तुमचे मनापासून स्वागत आहे, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो तुमचे पोट साफ होत नाहीए तुम्हाला टॉयलेट करताना वेळ लागत असेल, सारखे सारखे टॉयलेट करण्याची भावना तुमच्या मनात येत असेल, तुमचे पोटाचे विकार वाढत चालले असतील, आणि सर्वात मह्त्वाचे तुमचे वजन वाढले असेल आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप रामबाण ठरणार आहे.

घरातील पदार्थ वापरूनच हा उपाय करायचा आहे. अगदी सहज उपलब्ध होणारे हे दोन पदार्थ तुम्हाला तुच्याच मसाल्याच्या डब्यात सापडतील. हा उपाय कश्या पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे ह्याबद्दल आपण आजच्या लेखात सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो ह्यामधला सर्वात पहिला घटक म्हणजे जिरे सर्वात महत्वाचा घटक आहे हा. फक्त चमचा जिरे आपण घेणार आहोत, जिरे का वापरायचे तर ह्यामध्ये आहेत फॅट्स, कार्बोहैड्रेट्स, एन्झयम्स, शुगर ह्याला कमी करते.

आपले वजन कमी करण्याचे काम हे जिरे करत असते. हायचबरोबर आपल्याला अर्धा चमचा ओवा वापरायचा आहे. तर ओवा का वापरायचा तर मित्रांनो ह्यामध्ये असते थीमलतेल आणि हहे थीमलतेल आपले पचनशक्ती मजबूत करण्याचे काम करत असते. थीमल तेल अन्नातील पोषक तत्व शोषित करते आणि शरीरात जे टॉक्सिन्स आहेत जे काही विषारी द्रव्य आहेत ते बाहेर काढण्याचे काम करते.

मेटॉबॉलिसम म्हणजेच आपली चयापचनक्रिया मजबूत करण्याचे काम हे करत असते. हे ओव्यातील जे तेल आहे ते निष्क्रिय फॅटल्स सक्रिय करते. कॅलोरीयस बर्न करण्याचे काम करते. पर्यायाने आपले वजन कमी करण्याचे काम करते. आपले पोट साफ करण्याचे काम करते, आपली जी टॉयलेट करण्यासाठी वेळ लागत नाही. पोटाच्या सर्व समस्या असतील तर आजचा हा काढा आपण बनवायचा आहे.

एक चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा घेतला व सोबत आपण एक ग्लास पाणी घ्याचे आहे व त्यात हे जिरे व ओवा टाकून द्याचा आहे, आणि हे पाणी आपण एका भाड्यात घेऊन उकळायला ठेवायचे आहे पाणी इतके उकळायचे आहे कि ते एक चतुर्थांश उरले पाहिजे जेणेकरून जिरे आणि ओव्याचा अर्क आहे तो ह्यात उतरेल. आणि ह्या काढायची परिणामकारक रेमेडी आपल्याला भेटेल.

मित्रांनो हा काढा बनवून झाल्यानंतर तो गाळून घ्याचा आहे आणि थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला तो प्याचाच आहे पण त्याचबरोबर जी गाळून निघालेले जे जिरे व ओवा आहे ते आपल्याला चावून चावून खायचं आहे. सगळे जरी नाही खाल्ले तरी निम्मे तरी आपण खाऊन घ्याचे आहे. हा उपाय आपण सकाळी उपाशीपोटी जर केला तर संध्याकाळी तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

आपल्याला हा उपाय साधारण ५ ते ७ दिवस करायचा आहे. त्यानंतर आपल्या पोटाचे सर्व विकार दूर होणार आहेत. तसेच आपले वजन कमी झालेले असेल आपली चरबी गायब झालेली असेल. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट