लाईफस्टाईल

कडुनिंबाच्या पानात मिक्स करा हे दोन पदार्थ, संसर्ग होणारच नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजकालच्या काळात संक्रमणापासून आपण आपला बचाव करायचा असेल, तुमची ऑक्सिजन लेवल तुम्हाला चांगली ठेवायची असेल तर, तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी असे अनेक तर आहेत अनेक कारणे आहेत. त्यासाठी आपण हि पेस्ट वापरू शकता ह्या पेस्ट मध्ये आपण एका झाडाची पाने आपण वापरणार आहोत त्याचप्रमाणे आणखी २ पदार्थ आपण वापरणार आहोत. परंतु तिन्ही पदार्थ तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होणारे आहेत.

ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे अश्या लोकांना हा विषाणू टारगेट करतोय आणि हि परिस्थिती खूप भयंकर होत चालली आहे. अश्या मध्ये आपली प्रतिकार शक्ती आणखी वाढवण्यासाठी हि पेस्ट अगदी घरातील साहित्य वापरूनच आपण बनवणार आहोत. तर ह्या पेस्ट बनवण्यासाठी पहिला पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लिंबाचा पाला. ह्याची ३० ते ४० पाने आपण घ्याची आहेत.

आयुर्वेदामध्ये अनेक उपायांमध्ये ह्या कडुनिंबाचा पाल्याचा उपयोग केला जातो आपल्याला जर उष्णतेचा त्रास होत असेल, मूळव्याध, हृदयाचा काही प्रॉब्लेम असेल तर ह्या सगळ्यांवर हा पाला उपयुक्त ठरतो. अँटीबॅक्टरील प्रॉपर्टी ह्यामद्ये सर्वात जास्त असतात. तसेच हि पाने घेताना मिठाच्या पाण्यातून धुवून घ्या मिठामध्ये देखील अँटीबॅक्टरीयल प्रॉपर्टी असतात. बाहेरून आपण झाडावरून पाला अनंत असतो आणि त्यावर किटाणू विषाणू असतात. म्हणून आपण हा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्या.

नंतर आपण ह्याची पेस्ट बनवणार आहे त्यात आपण आणखी २ वस्तू टाकणार आहेत त्यात आपण सेंद्रिय गूळ हा अगदी कोणत्याही किराणामालाच्या दुकानात सहज उपललब्ध होईल तो आपण घायचा आहे. साधारण पाने आपण १ ते १.५० चमचे पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी आपण साधारण पाने १ चमचा गुल घ्याचा आहे. लिंबाचा पाला आणि गुळ हि एकत्रित पने आपण खलबत्यात टाकून ती एकजीव करायची आहेत त्यानंतर आपण तिसरा पदार्थ ह्यामध्ये टाकणार आहोत तो म्हणजे हळद आपण हि १/२ चमचा त्यात टाकायची आहे. हि हळद देखील खूप गुणधर्मी आहे ती देखील अँटीबॅक्टरीयल व आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.

हे पण वाचा :-  तरुण राहण्यासाठी आजच हे ३ पदार्थ खायला सुरु करा, कधीही म्हतारे दिसणार नाही.

अश्या प्रकारे तिन्ही पदार्थ एकजीव करून घ्या आपली पेस्ट तयार आहे हि चवीला कडवट लागेल परंतु ह्यामधील चमत्कारी गुणधर्माचा आपल्या शरीराला फायदा होण्यासाठी आपण हिचा वापर दररोज सकाळी संध्यकाळी एक चमचा घ्या. हि पेस्ट एकदा केल्यानंतर साधारण २-३ दिवस वापरू शकता परंतु नंतर तुम्ही ती नवीन बनवा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.