घरगुती उपाय

काळ्या रंगाची मांजर दिसतात करा हे एक काम.

आपल्या घरात गरिबी नक्की का आहे ह्याच कारण तुम्हाला माहित आहे का, तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता असलयाचे कारण आधी तुम्हाला समजून घ्याला हवे अनेकदा आपल्या घरात काहि वास्तुदोष असतात वास्तू कधी कधी चुकीची बांधलेली असेल. दुसरं आहे ते म्हणजे पितृदोष, पितृदोष म्हणजे आपले पूर्वज जे आत्ता हयात नाहीत.

पंरतु ते जर आपल्यावरती नाराज असतील तर आशयाला पितृदोष म्हणतात आणि अश्यामुळे देखील गरीबी येते. खूप वेळा आपल्या कुंडलीमध्ये अशुभ फळे देणारे असतात शनी, राहू, केतू, ह्यांची जर शुभ ग्रहांशी नीती झाली तरी देखील घरात दरिद्रता येते.मित्रांनो ह्या प्रत्येक समस्यांचे निवारण वेगळ्या पद्धीत्ने केले जाते आणि ह्याबद्दलची माहिती आपण आधीच्या लेखात सांगितली आहेच.

मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणर आहोत हा उपाय घरातील वास्तुदोष, कुंडलातील ग्रहदोष, पितृदोष, किंवा एखाद्याची हाय लागलेली असूद्यात म्हणेजच आपल्याला शिव्या शाप लागलेली असेल तर ह्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही, आपल्या वाडवडिलांनी जी काही चुकीची कर्मे केली आहेत, आणि त्यामुळे जे काही त्रास होतो त्यामुळे घरात प्रगती होत नाही घरात गरीबी राहते.

मित्रांनो अशी कोणतिही समस्या असूद्यात आजचा उपाय त्यावर रामबाण इलाज आहे. ह्या साठी आपल्याला थोडासा संयम ठेवावा लागेल मात्र एकदा का उपाय सफल झाल्यास आपल्या अगदी सात पिढ्या पैशांवर राज्य करतील. मित्रांनो ह्या उपायासाठी आपल्याला पहिल्यांदाच जन्म दिलेल्या काळ्या मांजरीचा जेर मिळवावा लागेल. ह्यासाठी तुम्ही काळ्या मांजरीचे पालन पोषण करू शकता. तिला आपल्या घरात पाळावे तिला. आणि ती जेव्हा पहिल्यांदा तिच्या पिलांना जन्म देईल तेव्हा तो आपण मिळवायचा आहे.

उन्हात आपण तो वळवायचा आहे आणि नंतर असा हा जेर आपण आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी तिजोरीत आपण ठेवायचा आहे. प्रेत्येक मंगळवारी आपण त्यास धूपदीप दाखवा. आपल्या घरातील धनात, समृद्धीत नक्की वाढ तुम्हाला दिसून येईल. तुमचे कोणतेही दोष असूद्यात सर्व आपले दोष दूर होतील. मांजर मात्र काळीच असायला हवी. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट