घरगुती उपाय

ऑपेरेशन करण्यापूर्वी एकदा नक्की वाचा, कसलाही मुळव्याधाचा त्रास २ दिवसांत बरा होईल

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाइट वरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला मुळव्याधाचा त्रास असेल, फेस २ ला रक्त येत असेल, कोंब आलेला असेल किंवा जखम होऊन त्रास होत असेल तर आपला आजचा उपाय नक्की करून पहा तुमचा त्रास जो आहे तो अगदी १० मिनिटात कमी होईल असा आजचा उपाय अत्यंत गुणकारी आहे म्हणून तुम्ही आजचा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा.

मूळव्याध होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आजची जीवनशैली, फास्ट फूड हे जर कमी केले तर मूळव्याध होण्याचे चान्सेस कमी होतात त्याचप्रमाणे उशीरा झोपल्याने देखील मूळव्याध होतात. कारण त्यामुळे पोट साफ होत नाही. मूळव्याध होणयाचे एक कारण असे आहे कि शरीरातील उष्णता. ज्यांच्या शरीरातील उष्णता वाढलेली असेल त्यांना मुळव्याधाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. असा हा मूळव्याध दोन प्रकारात होतो एक म्हणजे कोंब मूळव्याध आणि दुसरा म्हणजे रक्ती मूळव्याध.

जेव्हा हा होतो तेव्हा त्याचा त्रास भयानक प्रकारात असतो बऱ्याच व्यक्तींना बसता देखील येत नाही. असा हा त्रास कमी होण्यासाठी आजचा उपाय करा आणि ह्या उपायासाठी लागणारे साहित्य अगदी घरातच उपलब्ध असणारे आहे. आजच्या उपायासाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे जटा नारळाची शेंडी बरेच लोक म्हणतात. अशी हि नारळाच्या शेंडीला तुमच्या हिकडे काय म्हणतात ते आपल्याला कंमेंट करून नक्की सांगा.

तर अशी हि नारळाची शेंडीची आपण राख बनवायची आहे ती बनवताना आपण विशेष काळजी घ्यावी कारण हा जाळाचा प्रश्न आहे, हि बनवून झाल्यानंतर ती चांगली बारीक करून घ्यावी व नंतर ती आपण एखाद्या चाळणीने गाळून घ्यावी जेणेकरून आपल्याला एक मऊ स्वरूपात पावडर मिळेल. अशी हि मऊ पावडर आपल्याला वापरायची आहे. दुसरा पदार्थ आपण ह्यात घेणार आहोत तो म्हणजे ताक.

ताक आपण साधारण एक ग्लास घ्याचे आहे, ताक आपले पोट साफ करण्यास मदत करते. पोटात कोणत्याही प्रकारचे गॅसेस होऊन देत नाही. अपचन कमी करते अश्या ह्या ताकात एक चमचा हि पावडर आपण टाकायची आहे व मिक्स करायची आहे हे मिश्रण आपण दररोज सकाळी अमवश्या पोटी काही न खाता घ्याचे आहे. परंतु हे पिल्यानंतर आपण बरोबर अर्ध्या तासात काही तरी खावे.

हे पण वाचा :-  कोणताही घसादुखी मिनिटात गायब वापर करा २ चमचा मेथीचे दाणे. सर्दी, खोकला ताप यावर उपाय.

असा हा उपाय सलग ११ दिवस करायचा आहे तुम्हाला परिणाम अगदी पहिल्या दिवसापासूनच दिसेल. ज्यांना ताकामुळे सर्दी होते त्यांनी हा उपाय दुपारी करावा कोंब असेल तर आपण अक्रोडाचे तेल आपण बाजरातून आणावे व ते आपण त्या कोंबला लावावे. हा उपाय सुरु असताना आपण नॉनव्हेज, तेलकट, तिखट पदार्थ खाणे पूर्णतः टाळावेत. हिरवी मिर्च देखील पूर्णतः खाणे टाळावे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.