नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो आज आपण आले म्हणजे आद्रकचा प्रभावी उपयोग पाहणार आहोत. मित्रानो आल्याचा उपयोग करून तुम्हाला धन, वैभव, लक्ष्मी कधीच कमी पडणार नाही. मित्रानो आल्याचा जो उपयोग केला जातो तो अनेक लोक चुकीच्या करतात, तेच उपाय जर योग्य पद्धतीने केले तर आपल्याला कधीच धन, वैभव आणि पैसा कधीच कमी पडणार नाही. यासाठी आपल्याला घरात आल्याचे तुकडे गुपचूप ठेवायचे आहेत/गाडायचे आहे . धन आगमनाचा हा अत्यंत साधा व सोपा मार्ग आहे. धन म्हणजे पैसा पैसा प्राप्तीचा हा साधा आणि सरळ मार्ग आहे .तर मित्रानो विनंती करतो ,आल्याचा /अद्रकाचा उपयोग दुसऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा बाधा पोहचवण्यासाठी करू नये .कारण चुकीच्या मार्गानी केलेले उपयोग हे उलटल्यावर ते करणाऱ्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. आलं हे लक्ष्मीकारक मानल जात . म्हणजेच माता लक्ष्मी ला आकर्षीत करण्यासाठी तंत्र शास्त्रामध्ये आणि मंत्र शास्त्रामध्ये खूप मोठया प्रमाणात आणि पूर्वी पासून आल्याचा उपयोग केला जातो. लक्षात घ्या आपण हा जो उपयोग करणार आहोत धन प्राप्तीसाठी म्हणजे पैसे प्राप्तीसाठी करणार आहोत म्हणूनच स्वछ जागी हा उपाय करायचा आहे तिथे अस्वछता नसावी.घरामध्ये कितीही गरिबी असुद्या दारिद्रयत असुद्या हि या उपायांनी दूर करता येते.
आलं हे लक्ष्मीकारक मानल जात . म्हणजेच माता लक्ष्मी ला आकर्षीत करण्यासाठी तंत्र शास्त्रामध्ये आणि मंत्र शास्त्रामध्ये खूप मोठया प्रमाणात आणि पूर्वी पासून आल्याचा उपयोग केला जातो . लक्षात घ्या आपण हा जो उपयोग करणार आहोत धन प्राप्तीसाठी म्हणजे पैसे प्राप्तीसाठी करणार आहोत म्हणूनच स्वछ जागी हा उपाय करायचा आहे तिथे अस्वछता नसावी .घरामध्ये कितीही गरिबी असुद्या दारिद्रयत असुद्या हि या उपायांनी दूर करता येते .
मित्रानो यासाठी आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्यावा लागेल तो स्वच्छ धुवून घ्या. तो आल्याचा तुकडा फुलाच्या आकारामध्ये कापून घेयचा आहे आणि तो आल्याचा तुकडा आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपण घरात प्रवेश करताना जी उजवी बाजू येति त्या उजव्या बाजूला छोटासा खडडा करून त्यात तो आल्याचा तुकडा त्या खड्ड्यामध्ये ठेवायचा आहे. हे जर तुम्हाला शक्य नसेल तर छोटीशी कुंडी घेऊन त्यामध्ये तो आल्याचा तुकडा ठेवायचा आहे जा प्रमाणे आपण रोप लावतो त्या पद्धतीने कुंडीत आल्याचा तुकडा ठेऊन त्यामध्ये माती टाकून दररोज त्यावरती पाणी शिंपडावे. हळद वाहून धूप किंवा उदबत्ती ओवाळावी, मित्रानो असे नित्यनियमाने केल्यास तुमचे भाग्य चमकू लागेल.
मित्रानो जशी इतर रोपांची तुम्ही काळजी घेता तशी या ची पण काळजी घ्या. जर हे रोपटे जितकं चांगलं उगवेल तितकं तुमचं भाग्य उजळेल ,पण हे रोपटं उगवलं नाही तरीपण धन प्राप्ती साठी याची तुम्हाला मदत होईल. मित्रानो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जी तुळस असते त्याची पण नित्यनियमाने पूजा करत चला .
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




