लाईफस्टाईल

गुपचुप ठेवा हि एक वस्तू मध्ये पाकिटात दिवाळीमध्ये, पाकीट पैशानी नेहमी भरलेली राहील.

बऱ्याच जणांना काही समस्या असतात सकाळी खिशात असलेला पैसा रात्री पूर्ण पणे संपलेला असतो. काही केले तरी तो पैसा खर्च होत जातो. तसेच काही जणींनी आपले जुने झालेले एखादे पाकिट बदलेले असते. नवीन पाकीट मध्ये ठेवलेला पैसा लगेच खर्च जातो. थिडक्यात काय तर लक्ष्मी टिकून राहत नाही. या साठी आपण छोटासा उपाय करून पाहणार आहोत.

पॉकेट एक अशी गोष्ट आहे ती आपल्या नेहमी जवळ राहते. या साठी आपण स्पर्श लक्ष्मी या नावाचे एक शास्त्र आहे. त्याचा वापर करून आपण आपल्या पॉकेट मध्ये एक वस्तू ठेवायची आहे. यामुळे आपल्या पॉकेट मध्ये नेहमी पैसा वाढत जातो. जितका पैसा आपल्या पॉकेट मधून खर्च होत राहील त्या पेक्षा जास्त पैसा आपल्या पॉकेट मध्ये येत राहील.

हा उपाय कसा करायचा या बदल आपण माहित जाणून घेणार आहोत. त्या साठी कोणते साहित्य लागणार आहे. तसेच दिवाळी मध्ये कोणत्या दिवशी हा उपाय करायचा या बदल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आधी आपण साहित्य पाहून घेऊ, एक हिरवा कपडा लागेल जुना घेऊ नाक, शक्यतो नवीन घ्या. वापरलेला हिरवा कपडा घेतल्यास या उपायच लाभ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे कोणताही प्रकारचा कापड घ्या पण तो दोन्ही बाजूने हिरवा असुद्या.

ज्या वेळेस आपल्या स्थनिक वेळेनुसार सूर्य उद्या होतो याची माहित आधी घेऊन ठेवा. खुप कमी वेळेत हा उपाय आपल्याला करायचा आहे. ज्या वेळेस सूर्य उद्या होणार आहे. त्या नंतर दहा मिनिटांच्या आत हा उपाय करायचा आहे. एका छोटासा पाट घ्या आणि त्यावर हे हिरव्या रंगाचे कपडा ठेवा त्यावर दोन विलायची ठेवायची आहे. त्या सोबत थोडी बडीशोप आणि थोडा शुद्ध कापूर .

या सर्व गोष्टी एकत्र ठेऊन त्याची हिरव्या कालच्या दोऱ्याने ते बांधून घ्याचे आहे. या सर्व गोष्टी आपण आपल्या पॉकेट मध्ये ठेवायचे आहे. एक लक्षात ठेवा हि पुरचुंडी हि अशा कप्यात तेव्हा त्या ठिकाणी दुसरी कोणती सुद्धा वस्तू असायला नको आणि हि पुरचुंडी कणाला दिसणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. मनापासून या उपाय करा या पासून तुम्हला नक्कीच लाभ होईल. यामुळे लक्ष्मी स्थिर होईल. वारंवार खर्च होणारा पैसे कमी होतील तसेच त्या पेक्षा जास्त पैसा परत आपल्या जवळ येईल.

हे पण वाचा :-  सर्वानी खा हि २ पाने, फुफुसे साफ होतील छातीतील कफ जळून जाईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.