Keep the Durva dedicated to Ganapati in the house
धार्मिक

गणपतीला वाहिलेली दुर्वा घरात ठेवा या ठिकाणी, घरात येईल बरकत.

सर्वांचे लाडके बाप्पा म्हणजेच श्री गेशाचे आगमन झाले आहे. प्रत्येक व्यक्ती हा भक्ती भावनेने त्यांची सेवा करत आहे. प्रत्येकाने आपल्या परीने जशी सेवा करता येईल त्याच प्रमाणे त्यांची सेवा करत आहे. विविध प्रकारच्या वस्तूने सजावट करून श्री गणेशाचे स्वागत केले आहे. मंत्राचा जयघोष करून सर्व वातावरण आध्यत्मिक झाले आहे. प्रत्येक व्यक्ती प्रसन्न होऊन श्री गणपती देवाची सेवा करत आहेत.

आपण सर्व जण श्री गणपतीच्या पूजा साठी विविध साहित्य वापरतो. फुले, गुलाल, गंध, दुर्वा, तुळशीचे पान असे विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो. त्या साहित्या पैकी दुर्वा हे गणपतीला जास्त प्रमाणात आवडते. आणि आपण पूजा झाल्यावर सर्व साहित्य वाहत्या पाण्यात सोडून देतो. पण आपण तसे न करता हा दुर्वा एका विशिष्ट्य जागी ठेवला तर त्याचा खुप लाभ आपल्याला मिळत जातो.

श्री गणपती देवाची आपण दुसऱ्या दिवशी पूजा करतो आणि त्या वेळेस नवीन दुर्वा गणपतीला अर्पण करतो आणि जून म्हणजे कालची पूजा झलेली काढून वाहत्या पाण्यात सोडून देतो. पण मित्रांनो हि जी कालची पूजा झलेली दुर्वा आहे. पाण्यात सोडून न देता दि आपल्या घरातील महत्वाच्या ठिकाणी अवश्य ठेवून द्या. तो गणपती देवाचा आशीर्वाद समजून ती दुर्वा आपल्या घरातच ठेवा.

हि जी पूजा झलेली दुर्वा आहे ती आपल्या तिजोरीत, दुकानात किंवा ऑफिस मध्ये ठेऊ शकतात यामुळे आपल्या येणाऱ्या अडचणी कमी होतील. आर्थिक समस्याने निराकरण होऊ शकते. आपल्यावर येणारे संकटे कमी होतील. अशा या सर्व गोष्टी पासून आपल्यला मुक्ती मिळेल. आपल्या घरात बरकत येईल. हा छोटासा उपाय तुम्ही करून पहा याचा नक्की तुम्हला लाभ मिळेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  २३ मे रविवार भागवत एकादशी स्त्रियांनी करावा या मंत्राचा जप, पैसा व सुख दोन्ही मिळेल .

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.