पाणी उष्टे करून गुपचुप ठेवा इथे नशीब चागले चमकेल. Keep the water secret here
वास्तू शास्त्र

पाणी उष्टे करून गुपचुप ठेवा इथे नशीब चागले चमकेल.

आपल्या पैकी अनेक लोक अनेक समस्यांनी ग्रस्थ असतात. कीतीही कष्ट केले तरी त्यांच्या हातात नेहमी अपयश येत असते. प्रत्येक गोष्टीत त्यांना माघार घ्यावी लागते. कोणतेही कार्य हाती घेतले कि त्यात अपयश आधी समोर येते. काही केल्या यश आपल्याला कधी तरी मिळेलका असा प्रश्न त्यांच्या समोर सतत उभा असतो. कारण प्रत्येक कार्यात आणि कामत फक्त अपयश असते.

या प्रथ्वी तलावर दोन खुप मोठ्या शक्ती काम करत असतात. त्या पैकी आपल्या जीवनात ज्या शक्तीचे वर्चस्व असते त्या प्रमाणे आपले नशीब बदलते किंवा त्या शक्तीच्या दबावापुढे आपल्या कामात अडथळे निर्माण होतात. त्या शक्ती म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक आहेत. आपल्या जीवनात जर का नकारात्मक गोष्टींचे वारे सुरु झाले तर आपल्या प्रत्येक कामात आणि कार्यात अडथळे येतच रहातात.

नाकारात्मक गोष्टीच्या प्रभाव आपल्यावर असेल किंवा आपल्या घरात प्रवेश केला असेल तर त्याचे विविध स्वरूपाचे परिणाम आपल्या जाणवत असतात. जसेकी आपल्या कडे आलेल्या संपत्तीचा उपभोग घेता येत नाही. आपल्या घरातील इतर व्यक्ती सोबत सतत होणारे वादविवाद. घेतलेल्या निर्णयामध्ये पुढे चालून होणार त्रास.

या साठी एक छोटासा उपाय आपण आज पाहणार आहोत. पण आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आहे किंवा नाही हे कसे समजावे, जर का तुम्हला रात्री आपल्या सोबत कोणीतरी आपल्या सोबत आहे असा भास होणे. तसेच आपल्या घाबरल्या सारखे वाटणे. असे इतर हि गष्टी आपण या आधीच्या लेखात संगितल्या आहेत. त्या लोकांनी हा छोटासा उपाय नक्की करावा.

रोज रात्री झोपताना आपल्या बेड खाली एका ग्लास मध्ये पाणी उष्टे करून ठेवायचे आहे. आणि सकाळी उठल्यावर या ग्लास मधील पाणी दक्षिण दिशे कडे तोंड करून सोडून द्याचे आहे. पण एक गोष्ट लक्षात तेव्हा त्या पाण्यात आपला हात लागणार नाही याची काळजी घ्या. काई दिवसात तुम्हला याचे चागले परिणाम दिसून येतील.

जर का तुम्हला परिणाम लोकर दिसून आले नाही, तर याची पुनर्वती करू शकतात किती पण दिवस. शक्यतो सात दिवसात याचे चागले परिणाम तुम्हला दिसून येतील. त्याच बरोबर जर का आपण जर का बाहेर गावी गेलो असोल त्या ठिकाणी आपण तुम्हला जास्त प्रमाणत त्रास होत असेल तर त्या ठिकाणी मसल्यायत जो तेज पत्ता वापरतो तो पण सकाळी उठल्यावर जाळायचा आहे. हा छोटासा उपाय तुम्ही करून पहा तुमच्या जीवनात आलेल्या नकारात्मक गोष्टी पूर्ण पणे निघून जातील.

ज्या व्यकितच्या घरात आणि जीवनात सकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त असतो त्या लोकांना कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवत नाही. प्रत्येक कामात यश हे असतेच शिवाय ते आपल्या संपत्तीचा पूर्ण पणे उपभोग घेत असतात. घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते. ज्या कामात हात घेतले आहे ते पूर्ण होतात. त्यांच्या समोर खुप कमी अडचणी येतात. आणि आलेल्या अडचणही सुद्धा लगेच निघून जातात.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट