देवघरात धनत्रयोदशी ठेवा ही वस्तू संभाळता येणार नाही. इतका येईल पैसा.
धार्मिक

देवघरात धनत्रयोदशी ठेवा ही वस्तू संभाळता येणार नाही. इतका येईल पैसा.

अश्विन पक्षातील त्रियोदय तिथीस आपण धनत्रयोदशी साजरी करतो. या धनत्रयोदिशील धनतेरस असे सुद्धा म्हणतात. याच दिवशी समुद्र मंथनातून धनवंतरी प्रगट झाले होते. त्यांच्या हातात कलश होता. आणि म्हणूच या दिवशी कलश म्हणजे भाडी खरेदी करण्याची प्रथा आहे. त्या सोबत य दिवशी धनवंतरी देवतेचे पूजन केले जाते. त्याच बरोबर माता लक्ष्मी आणि कुबेर याचे सुद्धा पूजन केले जाते.

या दिवशी सर्व गोष्टींचे पालन तर करतातच तसेच आपण सर्व जण या दिवशी सर्व देवी देवतांची पूजा तर कराच त्या सोबत एक अशी वस्तू आपण आपल्या देव घरात ठेवा या मुळे आपल्या माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला मिळेल. आणि जर का देवी लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपल्या आर्थिक समस्या कधीच जाणवणार नाही. आपल्यावर असलेलेकर्ज सुद्धा कमी होण्यास आपल्याला मदत होईल.

आपल्यावर असलेले कर्ज एकदा कमी झाले कि आपल्या आर्थिक समस्या जास्त जाणवत नाही. आणि जर का आपण हा उपाय केला तर आपल्या घराची भरभरात होईल. घरात सुख आणि समृद्धी यांचे आगमन लवकर होईल. आपल्या संपत्ती कमवण्याचे विविध मार्ग मिळतील. त्या मार्गावरती आपल्या यश नक्की मिळेल याची खात्री सुद्धा होते. करणं आपण कोणताही उपाय जर का मनापासून केला तर त्याचे यश आपल्याला आल्याशिवाय रहात नाही.

मित्रांनो आपण कोणताही उपाय करताना पूर्ण पणे मनापासून आणि श्रद्धेने करा तर त्याचे लाभ आपल्याला मिळतात. तसेच आपण ज्या देवी देवतांचे उपाय करतात त्या नंतर सुद्धा त्याचे पूजन करत जा. जसे कि आपण माता लक्ष्मीचा एखादा उपाय केल्या नंतर दर शुक्रवारी आणि पौर्णिमा तिथीस माता लक्ष्मीची पूजा करत जा. यामुळे चागले लाभ मिळतील.

आज आपण धनत्रयोदशी दिवशी कोणती वस्तू देव घरात ठेवायची आणि त्याची पूजा कशी कायची या बदल आपण माहिती जाणून घेणार आहोत. धनत्रयोदशी आपण देवाची पूजा करताना देव घरात एक लाल वस्त्र अंथरून त्यावर पाच कवड्या ठेवाव्यात. अशी मान्यता आहे कवड्या या समुद्र मंथनातून बाहेर आल्या आहेत. आणि या करणा मुळे कवड्या माता लक्ष्मीस खुप प्रिय आहेत. या कवड्या आपल्याला घ्याच्या आहेत.

हे पण वाचा :-  दुकानात गिऱ्हाईक येत नसेल तर दुकानात ठेवा हि एक मूर्ती, भरभराट होईल.

पाच कवड्या घेतल्यानंतर या कवड्या आपल्या माता लक्ष्मी च्या पायाला स्पर्श करून त्या सोबर कमळ गटाच्या बिया आपल्याला घ्याच्या आहेत. कमळ गटा म्हणजे कमळाच्या बिया. पाच कमळ गटाच्या बिया आणि पाच कवड्या या एकत्र ठेऊन त्याची पुरचुंडी बांधून त्याची पूजा करायची आहे. हि जी पुरचुंडी आपण देव घरात ठेऊन त्याची रोज नित्य नियमाने पूजा करायची आहे. आणि माता लक्ष्मीला आव्हान करायचे आहे आपल्या घरात येऊन आपल्याला आशीर्वाद देण्याचे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.