Keep this item in your pocket
धार्मिक

हि एक वस्तू ठेवा खिशात कोणतेही काम पूर्ण झाल्या शिवाय राहणार नाही.

आज आपण काही अशे उपाय पाहणर आहोत त्याने आपले अडलेले काम पूर्ण होणार. हे जे उपाय आहेत ते खुप सोपे आहेत. पण आपण त्या कडे थोडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे साधे सोपे व सरळ काम होणार असते ते काही तरी शुल्क कारणा मुळे होते नाही. आणि आपण काही वेळेस असे बोलतो कि या मुळे किंवा याच्या मुळे काम झाले नाही. आणि आपण दुसऱ्यावर याचे खापर फोडत बसतो.

पण मित्रांनो आपण कोणतेही काम सुरु करण्या आधी किंवा कोणतेही काम सुरु करण्या साठी ज्या गोष्टी आपण नको होत्या करायला त्या करू बसतो. त्याच बरोबर आपण आपल्या खिशात अशी एक वस्तू ठेवायला हवी त्या वस्तू मुळे कोणतेही काम असतो ते पूर्ण झाल्यशिवाय राहणार नाही. हि वस्तू कोणती आहे ते आपण जाणून घेऊ तसेच छोटेशे उपाय जे खुप महत्वाचे आहे. ज्या मुळे कामात येणारे अडथळे कमी होतील.

एक विशेष गोष्टी जी कि आपण कोणत्याही कामासाठी घराबाहेर जाण्याआधी त्या कामा बदल कोणा जाळ सुद्धा बोलू नये. जर का आपण काम पूर्ण होण्याआधी सर्वाना सागत बसलो तर त्या कामा मध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते, त्या कामात विघ्न येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण कोणत्याही कामा साठी घराबाहेर निघण्या आधी कोणाकडे त्या कामा बदल बोलत बसूनये. कुणाला सुद्धा न सागत कार्य केले तर ते पूर्ण होण्याची दाट शक्यता असते.

त्याच सोबत कोणत्याही काम साठी घराबाहेर जाण्याआधी उपाशी पोटी घराबाहेर जाऊ नका काहीतरी खाऊन घराबाहेर पडा. जर का काहीच खाण्यासाठी नसेल तर कमीत कमी साखर खाऊन घराबाहेर पडावे. यामुळे हाती घेतलेले कार्य नक्कीच पूर्ण होईल. तसेच जर का आपल्या असे वाटत असेल कि आपले हे काम आज पूर्ण होणार नाही अशी नकारात्मक गोष्ट सारखी मनात येत असेल तर हा जो मंत्र आहे हा सकाळी अंघोळ झाल्यावर हा मंत्र जप करा यामुळे तुमच्यात एक प्रकारची उत्साह तुमच्यात येईल. मंत्र असा आहे ” ॐ श्री चैतन्य गोरक्षाय नवनाथ नमः , ॐ श्री चैतन्य गोरक्षाय नवनाथ नमः ” या मंत्राचा जप करा. तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होईल आणि प्रसन्न मनाने घराबाहेर पडाल.

हे पण वाचा :-  शेवटचे शब्द श्री स्वामी समर्थांच्या मुखातून निघालेले निर्वाणा पूर्वी.

आपल्याला सरकारी कामात यश येत नसेल तर घरात आपण सूर्य यंत्र याची स्थपणा अवश्य करावी. सूर्य यंत्र हे आपल्याला कोणत्याही मंदिरात मिळून जाईल. तसेच ज्या ठिकाणी देवाचे पूजा साहित्य मिळते त्या दुकान सुद्धा तुम्हला सूर्य यंत्र मिळून जाईल. तसेच व्यवसायत पैसा येत असतो पण त्याचा लाभ मिळत नाही तसेच घरात काहीतरी वादविवाद सारखे होत असतात, व्यवसायात भागीदारासोबत काहीतरी वाद होत आहेत अशा वेळे आपण लक्ष्मी सहस्त्र नाम चा पाठ करावा. त्याच बरोबर आपण घराबाहेर पडताना कोणती वस्तू खिशात ठेवायची या बदल जाणून घेऊ.

अशी कोणती वस्तू आहे ती खिशात ठेवीची त्यामुळे तुमचे काम पूर्ण झाल्या शिवाय राहणार नाही. हि जी वस्तू आहे ती वस्तू वापरण्याआधी काही मंत्राचा जप करून वापरयाची आहे. किंवा काही वेळेस हि वस्तू जप करून ठेवलेली असते ती वापरली तरी चालते. हि वस्तू आहे “श्री यंत्र” माता लक्ष्मी चे सर्वात आवडीचे यंत्र आहे. त्या यंत्रात माता लक्ष्मी चा वास असतो. असे यंत्र आपण खिशात बाहेर जाताना वापरले तर कोणतेही काम अडणार नाही. हे यंत्र वापरण्या आधी काही नियम आहेत हे यंत्र वापरण्याधी मांसाहार केलातर नाहीना आणि हे यंत्र वापरण्याआधी स्वच्छ कपडे आणि अंघोळ करून वापरावे. तुमचे अडलेले काम नक्की पूर्ण होणार.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

हे पण वाचा :-  पक्षपंधरवड्यात रोज लावा एक दिवा या ठिकाणी. पितृ होतील प्रसन्न.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.