लक्ष्मीपूजनाचा मूहुर्त , लक्ष्मीपूजना साठी लागणारे साहित्य , Time of Lakshmi Puja, Materials required for Lakshmi Puja,
धार्मिक

Know the correct timing of Lakshmi Puja. लक्ष्मी पूजनचा योग्य मुहूर्त जाणून घ्या. या तीन वस्तू अवश्य असाव्यात लक्ष्मी पूजन करताना घरात.

सध्या अपूर्ण देशात आनंदाची दिवाळी साजरी होत आहे. या तीन ते चार दिवसात सर्व जण एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. चार दिवसाची दिवाळी सर्वांच्या घरी सुख आणि समृद्धी घेऊन येते. या चार दिवसा पैकी लक्ष्मीपूजनला (Lakshmi Pujan) अन्यनसाधरण महत्व आहे. लक्ष्मीपूजनाला (Lakshmi Pujan) सर्वांच्या घरी लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) केले जाते आणि वर्ष घर घरत सुख, आनंद आणि लक्ष्मीचे आगमन सतत यावे या साठी प्रार्थना केली जाते.

Lakshmi Pujan Muhurat लक्ष्मीपूजन मुहूर्त

अश्विन महिण्यातील अश्विन अमवस्याला लक्ष्मीपूजन केले जाते. लश्मीपूजन प्रदोषकाळात केले जाते म्हणजेच सूर्यास्तानंतरचा कला हा काळ जवळपास दोन तास असतो. याच वेळेत लक्ष्मीपूजन कराचे असते. सर्वनाच माहिती असेल शेतकऱ्यांसाठी मार्गशीसमहिण्यातील वेळ अमावस्या जितकी महत्वाची असते त्याच प्रमाणे व्यपारी वर्गतील लोकं आश्वी महिण्यात अमवस्याला खुप महत्व आहे.

पुराणातील कथे प्रमाणे यादिवशी म्हणजे अमावस्या दिवशी सायंकाळी मुक्त संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छ, आनंदी वातावरण आहे. त्या ठिकाणी लक्ष्मी आकर्षित होते. त्यामुळे लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपले घर स्वच्छ करावे, तसेच आकर्ष दिवे आई रोषणाई करावी यामुळे आपल्यात आणि आपल्या घरात आनंदचे आणि उत्साह वातावरण तयार होत.

लक्ष्मीपूजना (Lakshmi Pujan) साठी लागणारे साहित्य

पूजा नेहमी हि चौरंग किंवा पाट वापरावा त्यावर एक लाल कपडा किंवा पिवळा कापड ठेवावा. कलश , आब्यांची पाच पाने, पाच प्रकारची फळे, विड्याची पाने, फुलांचा हार, तळाशी, बत्ताशे, पंचामृत , सुपारी, धने, हळद, कुंकू, अक्षदा, पाच दिवे, नारळ, कांदे, सळीच्या लाह्या, तूप, फुलांचा हार आणि फुले. इत्यादी साहित्य असणे गरजेचे आहे.

लक्ष्मीपूजनाचा मूहुर्त (Lakshmi Pujan Muhurat)

अमावस्या कालच सुरु झाली असून अजज म्हणजे १ तारखेला लक्ष्मीपूजन मूहुर्त चांगला आहे. आज संध्याकळी ६.४५ पासून ते ८.४४ पर्यंत चांगला मूहूर्त आहे.

हे पण वाचा :-  दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी फक्त करा हा उपाय, भरभराट होईल.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.