धार्मिक

१९ ऑक्टोबर मंगळवार कोजागिरी पौर्णिमा: देवघरात ठेवा ह्या ३ वस्तूंपैकी फक्त कोणतेही एक वस्तू, पैसा आयुष्यभर घरात येत राहील

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो १९ ऑक्टोबर मंगळवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे कोजागरी पौर्णिमा दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीस आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो. ह्या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी भूतलावर विचलन करतात आणि कोण जागे आहे, कोण प्रभू नामाच्या नावाचा जप करत आहे हे पाहत असते.

ह्या कोजागरीच्या रात्री जागरण अवश्य करावे आणि जी आपली जी कुलदैवत आहे जी आपली देवी आहे तिच्या नावाचा जप आपण करावा किंवा आपल्या ज्या देवतेवर श्रद्धा आहे त्या देवतेच्या नामाचा जप आपण करावा. जेणेकरून लक्ष्मीची अस्सीम कृपा आपल्यावरती बरसते. कोजागिरीची रात्र हि देवीदेवतांची रात्र मानली जाते कारण ह्या रात्री सर्व देवीदेवता भूतलावर विचलन करत असतात.

चंद्रप्रकाशातुन जे अमृत पडते त्या अमृताचा लाभ घेतात. आपण देखील ह्या रात्री चंद्रप्रकाश जास्तीत जास्त कसा पडेल हि काळजी नक्की घ्या. वैज्ञानिक दृष्ट्या देखील ह्याचे फायदे सांगतले आहेत. मित्रांनो आजच्या लेखात आपण सांगणार आहोत कि ह्या कोजागिरीच्या रात्री अश्या कोणत्या ३ गोष्टी आहेत कि ज्या आपण देवघरात ह्या दिवशी ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांची कृपा आपल्यावरती बरसेल व आपल्या घरात तत्यांचा स्थायी वास निर्माण होईल.

त्यातील पहिली वस्तू आहे माता लक्ष्मीची तस्वीर किंवा मूर्ती तसे तर तुमच्या प्रेत्येकाच्या घरात तस्वीर मूर्ती हि नक्की असेल मात्र तो नसेल तर हा फोटो नाक्कीची स्थापन करा आणि माता लक्ष्मीचा तुमच्या घरात कोणता फोटो स्थापित आहे हे सुद्धा एकदा नक्की पहा.

कारण ज्या फोटोमध्ये किंवा ज्या मूर्तीत माता लक्ष्मी उभी राहलेली आहे त्या घरात पैसा कधीच टिकत नाही. कारण लक्ष्मी हि मुळातच चंचल आहे ती एका ठिकाणी कधीच जास्त काळ राहत नाही म्हणूनच आपण उभी असलेली तस्वीर किंवा मूर्ती आपण लगेच बदलून आपण ती बसलेली व प्रसन्न मुद्रेतील हास्य रूपातील तस्वीर त्यांची घरात आणावी.

हे पण वाचा :-  अमावस्याला करा हे उपाय समस्या सर्व सुटतील.

मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कवडी तसे तर कवडीचे तब्ब्ल १०८ प्रकार असतात परंतु आपण ५ प्रकारच्या कवडी आपल्याला बाजरातून आणायच्या आहेत त्यामधील सोनेरी कवडी जिलाच सिद्धी कवडी म्हणतात दुसरी धुरकट रंगाची येते तिला व्याघरी कवडी असे म्हणतात. तिसरी म्हणजे वरती पांढरा तर वरती पिवळा अश्या प्रकारची कवडी, तसेच सफेद कवडी व चिंतांक कवडी अश्या अनेक कवडी आहेत.

तर आपण ह्यातील आपण कोणतेही एक कवडी खरेदी करा पण त्यातील आपल्याला लाभ देणारी कवडी हवी असेल तर सव्वा तोळा एवढ्या वजनाची सर्वश्रेष्ठ फळ देणारी कवडी मानली जाते. तसे तर कवडीची उत्पत्ती हि समुद्रमंथनातून झालेली आहे जश्या माता लक्ष्मी समुद्रमंथनातून बाहेर आल्या त्याचप्रकारे कवडी देखील माता लक्ष्मीस खूप प्रिय आहे.

जर घरात नेहमी कोणी तरी आजारी पडत असेल तर आजारी व्यक्तीच्या गळयात हि कवडीचा ताबीज बनवून ती आजारी व्यक्तीच्या गळ्यात घालावा. ज्याला संतान प्राप्ती करायची आहे त्याने देखील अशी कवडीची ताबीज खूप लाभ देते. धनप्राप्तीसाठी देखील हि कवडी खूप लाभदायक आहे.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे दक्षीणावरील शंख होय मित्रांनो दक्षीणावरील शंखाची स्थपणा आपण ह्या पौर्णिमेच्या दिवशी करा आणि हि करताना त्याचे शुद्धीकरण करा खूप लोकांना शुद्धीकरण माहिती नसते तर मित्रांनो शुद्धीकरण हे अगदी ५ मिनटात होते.

आपल्या घरात जर गंगाजल असेल तर उत्तम नसेल तर आपण स्वच्छ सध्या पाण्याने देखील तो धुवून घ्या व आपल्या देवघरासमोर बसून एक लाल रंगाचा कपडा अंथरावा व त्या कपड्यावर हा शंखाची स्थपणा करा व नंतर आपण त्यात गंगाजल भरायचे आहे. आणि त्यानंतर आपण माता लक्ष्मीच्या ह्या मंत्राचा जप फक्त ११ वेळा करावा.

मंत्र आहे ओम श्रे लक्ष्मी सहोदराय नमः ! मित्रांनो ह्यानंतर आपण शंख हा आपल्या देवघरात किंवा आपल्या तिजोरीत देखील आपण हा शंख ठेवू शकता. ह्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

हे पण वाचा :-  १९ फेब्रुवारी, रथसप्तमी शुक्रवारी, विवाहित महिलांनी करावा हा एक उपाय.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.