लाईफस्टाईल

कोणी मागता मागता मेले तरी चालेल पण घरातील हि १ वस्तू कोणालाही चुकूनही देऊ नये

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजही चाणक्यद्वारे केलेला उपदेश जीवनात कामी येतो व वापरला जातो. आजच्या लेखात आपण एक चाणक्यांचा संदेश घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे जीवनात काय आणि कसे वर्तन करावे हे ह्याविषयी सांगणार आहोत.

भीती हि सर्वांनाच वाटत असते आणि जितकी जास्त घाबरतो टतितकी भीती वाढत जाते, म्हणून भीती दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे ज्यामुळे भीती निर्माण होते, ती बाबाच नष्ट करावी म्हणजे भीती नष्ट होते.

कोणतेही कार्य सुरु करण्याआधी आपण स्वतःला हे तीन प्रश्न जरूर विचारा कि मी हे का करतोय,ह्याचे काय परिणाम होतील आणि मी ह्यात सफल होईल का, ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्या ह्या प्रश्नांची उत्तरे पोस्टिव्ह येत असतील

तर आपण त्या कामाला अवश्य सुरवात करा मात्र एकही प्रश्नाचे उत्तर जर नकारात्मक येत असेल तर आपण आपल्या कामात बदल करा आणि असे काम निवडा ज्यांची उत्तरे होकारर्थी असतील. फुलांचा सुंगंध हवेच्या दिशेने पसरतो परंतु चांगलय व्यक्तीचे कर्तृत्व चारही दिशांना पसरते.

आपल्या भूतकाळात घडून गेलेलया गोष्टींबद्दल पश्चाताप करत बसू नये, चांगल्या माणसाची खरी ओळख वर्तमानात जगणे हीच असते. कारण जे घडून गेले आहे त्याबद्दल पश्चाताप करण्यात काहीच तथ्य नाही व जे भविष्यात काय होईल ह्याबद्दल चिंता करण्यात काय उपयोग म्हणून जो दिवस चालला तोच खरा ह्या तत्वाप्रमाणे जे काही करायचे ते करा काळ आणि उदयकडे पाहत बसू नका.

तुम्ही नेहमी आनंदात राहणे हि तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठी सजा आहे तुमचा कोणताही शत्रू तुम्हाला आनंदात पाहू शकत नाही. मैत्री आपण आपल्यापेक्षा खूप मोठे किंवा आपल्यापेक्षा खूप लहान अश्या व्यक्तींशी मैत्री करू नये. जर तुमचा मित्र तुमच्यापेक्षा श्रीमंत असेल तर त्याचा पैसा अडका बघून तुम्हाला ईर्षा होईल तुम्ही दुःखी व्हाल पण जर तुमचा मित्र तुमच्यापेक्षा जर गरीब असेल तर तुमच्याबद्दल त्याच्या मनात ईर्षा उत्पन्न होईल आणि अश्या दोन्ही परिस्थितीत आपण आनंदी राहू शकत नाही.

सर्वात मोठा गुरुमंत्र हा आहे कि आपले काही सीक्रेट असतील तर ते कोणालाही सांगू नयेत ते आपल्या करियर बद्दल असतील, आपल्या जीवनाबद्दल असतील किंवा ते आपल्या सफलतेचे राज असतील तर ते कोणालाही सांगू नयेत.

चाणक्याच्या मते हे सीक्रेट आपण आपल्या जोडीदारास देखील सांगू नये. कारण आपले सर्व सीक्रेट इतरांना माहित असेल तर ते वेळप्रसंगी बरबाद करू शकतात. आपल्यात काही उणीव असेल तर ती इतरांना दाखवू नये, आपण आतून कितीही कमजोर असलो तरी आपण समोरच्या व्यक्तीस ताकदच दाखवावी.

आपल्यातील कमजोरता इतरांना दाखवून आपलाच अनादर करू नये. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट