धार्मिक

कोणी विनाकारण त्रास देत असेल तर करा हा उपाय.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो कितीही ताकदवान शत्रू असुद्या तो हात जोडून तुमच्या समोर येईल, मित्रांनो तुमचा विश्वास देखील बसणार नाही एवढा छोटासा उपाय तुमच्या शत्रूच्या मनावर एवढा मोठा प्रभाव टाकू शकतो.

हे घडू शकतो पण तुमचा यावर विश्वास पाहिजे कारण तो असला तरच ह्याचा परिणाम दिसून येईल. जर तुम्ही विश्वासच ठेवला नाही तर उपाय करण्यासाठी जी सकारत्मक ऊर्जा पाहिजे जी इच्छा शक्ती पाहिजे ती कशी येणार. जो उपाय केलाय त्याचा फायदा होईल कि नाही अशी द्विधा मनःस्थिती असेल तर ह्याचा फायदा होणार नाही. म्हणून हे उपाय आपण जे सांगतो ते जर आपण पूर्ण विस्वासाने केले तर त्याचा फायदा होतो.

हा उपाय त्यांच्यासाठी आहे जे निर्दोष लोकांना त्रास देतात जे पैस्याच्या जोरावर तुम्ही समोरासमोर त्यांचा सामना करू शकत नसाल तर अश्या उपायांनी सुटका मिळवू शकता. परंतु एखाद्याचा अपमान करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी हा उपाय करू नका. चला तर पाहुयात हा उपाय कोणता आहे. मित्रांनो जी व्यक्ती पीडित आहे ज्या व्यक्तींवर करणी, बाधा केली आहे.

दुर्भाग्य ज्यांची साथ सोडत नाही, जीवनात कोणत्याच प्रकारचे सुख मिळत नाही. मित्रांनो खरं तर स्त्रियांना अश्या समस्या असतात. त्यांना पूर्ण दिवस चिंता असते रात्रीच्या वेळी झोप देखील लागत नाही अनेकवेळा यामुळे असे होते कि भूत प्रेत बाधा झालेली असते. सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी आपला आजचा उपाय अवश्य करा.

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचे छोटेसे मडके लागणार आहे. आता ह्या मडक्यात आपण अर्धा मडके गहू भरायचे आहे. त्यानंतर त्यात आपण लाल रंगाची फुले मग ती कोणतीही चालतील अशी त्या मडक्यात आपण टाकायची आहेत. आणि जी व्यक्ती पीडित आहे जिला त्रास होत आहे अश्या व्यक्तीवरून हे मडके ११ वेळा उतरवायचे आहे. त्यानंतर आपण हे मडके झाकून आपण आपल्या घरच्या छतावर ईशान्य कोपऱ्याला ठेवायचे आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही मंगळवार किंवा शनिवारी करू शकता.

जर तुम्ही हा उपाय मंगळवारी केला तर पुढच्या मंगळवारी हे गहू आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आणि ह्या मडक्यातील फुले हि वाहत्या पाण्यात सोडून द्याची आहेत. जसे पक्षी हे गहू खातील तशी तशी आपल्यावरील हि बाधा कमी होत जाईल. मित्रांनो अगदी विश्वासाने हा उपाय करून पहा तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट