धार्मिक

कोणत्याही गुरुवारी इथे ठेवा १ सुपारी.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या घरात गरिबी असेल किंवा तुमच्या घरात पैसे येतात परंतु ते टिकत नाहीत. घरात लक्ष्मी मातेचा वास नसेल म्हणजेच आपल्या घरी पैसे, सुख, समृद्धी ह्या सर्व गोष्टी नांदत नसतात. आपल्या घरात पैसे येतो पण तो पैसे पाण्यासारखा निघून देखील जातो धनधान्य पुरेसे पडत नाही व आपल्याला महिनाभर पैसे पुरत नाहीत. अश्या सर्व गोष्टीवर एक तोडगा आपण आजच्या आपल्या लेखामध्ये सांगणार आहोत होय मित्रांनो कोणत्याही गुरुवारी एक सुपारी इथे ठेवा. ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास होईल आणि गरिबीचा नाश होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे ते पाहुयात.

तर मित्रांनो एक पूजेची सुपारी नवीन घ्या नसेल तर एखाद्या पूजेच्या सामग्री मिळते त्या दुकानातून आना. मित्रांनो हा उपाय आपल्याला मात्र गुरुवारीच करायचा आहे. तर हि पूजेची सुपारी आपण घरात आणल्यानंतर तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी त्या नंतर ती सुपारी आपल्या देवघरात ठेवायची आहे. तर ती देवगघरात कुठे ठेवावी तर ती आपण जेव्हा देवघरात समोर बसाल तर आपल्या उज्या हाताला देवघरात ती सुपारी आपण ठेवून द्याची आहे. त्यांनतर त्या सुपारीची दररोज हळदी, कुंकू, अक्षदा वाहून अगरबत्ती व दिवा ओवाळून पूजा करायची आहे. आणि पूर्ण २१ दिवस हे तुम्हाला दररोज आपण आपला घरातील देवपूजा करत असताना आपल्याला करायचं आहे. म्हणजे २१ सुपाऱ्या नाही तर ती एकच सुपारी आपण पहिल्या दिवशी पूजनात आहोत त्या सुपारीची पूजा आपल्याला २१ दिवस करायची आहे. आणि हि २१ दिवस पुजेलेली सुपारी २२ व्या दिवशी विसर्जित करावी.

हि सुपारी विसर्जित अगदी तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा तलावात समुद्रात करू शकता आणि जर पाण्यामध्ये हे करणे शक्य नसल्यास हि सुपारी तुम्ही तुळशीमधल्या मातीमध्ये तिला गाडून देऊ शकता. तर अश्या रीतीने तुम्हाला हा उपाय गुरुवारी कारायचा आहे. तुम्हाला ह्या उपायाने नक्कीच लाभ होईल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट