लाईफस्टाईल

कोठेही संपर्कात येताच घरातील हा तुकडा वापरा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो सध्याचा काळ संसर्गाचा आहे आणि सर्वत्र संसर्ग पसरत आहे. आणि तो आपल्याला होऊ नये म्हणून आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. परंतु तरीही आपण कुणाच्या संसर्गात आला असाल आणि तुम्हाला काही संशय असेल तर आपण काही घरगुती उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्याला संसर्ग होणार नाही आणि झाला तरी तो लगेच बरा होईल.

हा जो संसर्ग आहे तो आपल्या नाकावाटे घस्यात प्रवेश करतो घस्यात हा ३ दिवस असतो आणि ह्याच ३ दिवसांमध्येच आपण काही घरगुती उपाय केले तर नक्कीच तो घस्यातच मरण पावतो. मग तो फुफासामध्ये जाणार नाही आणि तो तिथे गेला तर कफ होतो आणि फुफुस हळू हळू कमजोर होतात आणि आपल्याला ऑक्सिजन जी कमतरता भासू लागते. आज आपण दोन घरगुती उपाय आपण सांगणार आहोत आपल्या आजच्या लेखात.

सुरवातीला सांगितल्याप्रमाणे हा विषाणू जो आहे तो सुरवातीला घस्यात असतो आणि त्यामुळे आपण सुरवातीलाच गरम पाणी प्याचे आहे. गरम पाणी पिल्यानेच तो खूप वेळा निघून जातो लगेच, जर आपला घसा खवखवतोय असे वाटत असल्यासथोडे मीठ आपण गरम पाण्यात टाकून त्या पाण्याच्या गुळण्या आपण कराव्यात तरी आपल्याला फरक पडेल. आणि जर ह्याने देखील आपल्याला बरे नाही वाटले तर आपण त्यात थोडी हळद असते ती टाकून आपण त्याच्या गुळण्या केल्या तरी आपल्याला घश्याला अराम मिळेल. हळद आणि मीठमध्ये अँटीबॅक्टरील प्रॉपर्टी असतात आणि त्यामुळे विषाणू नष्ट पावतो.

ह्याच मिश्रणामध्ये म्हणजेच हळद, मीठ बरोबरच आणखी एक आपण उपाय करू शकतो ते म्हणजे आन ए तुरटीचा खडा घ्याचा आहे. आयुर्वेदात ह्याला सफ्टीका असे म्हणतात आणि ह्याची पावडर जी असते त्याला सफ्टीका पावडर असे म्हणतात ती आपण घ्याची आहे. आपल्याला ह्या तुरटीचा सर्वसाधारण उपयोग आपल्याला माहितीच असेल जसे कि त्यातील अँटीबॅक्टरील प्रॉपर्टी असतात ज्यामुळे बॅक्टरीया हे लगेच मरण पावतात त्याचबरोबर पाणी शुद्ध करण्यासाठी देखील आपण ह्याचा उपयोग करत असतो.

सुरवातीला आपण घेतलेल्या मीठ आणि हळदीच्या कोमट पाण्यात आपण आणखी शक्तीशाली त्याला बनवण्यासाठी आपण त्यात थोडीशी हि तुरटीची पूड आहे ती त्या पाण्यात टाका खूप कमी प्रमाण घ्या कारण जास्त प्रमाणात तुरटी देखील हानिकारक असते. हे तिन्ही पदार्थ आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करा व ह्या पाण्याने गुळण्या करा किंवा आपण थोडे पाणी पिले तरी आपल्या घश्यातील इन्फेकशन आहे ते नष्ट होईल आपला घसा दुखत असेल तर तो लगेच थांबेल.

ह्याचबरोबर तुरटीचा दुसरा उपाय करू शकतो तो म्हणजे आपण एक चमचाभर मध घ्याचे आहे आणि ह्यात आपण थोडीशी चिमूटभर तुरटी आपण त्यात टाकायची आहे. हे जे मिश्रण आपण तोंडात ठेवायचे आहे. थोड्या वेळ ते तोंडात ठेवून आपण ते नंतर गिळायचे आहे. ह्यामुळे देखील आपल्या घसा दुखत असेल तर तो लगेच थांबेल.

तर हे अश्या प्रकारे हे घरगुती २ उपाय होते ते आपण नक्की करा आपल्या सर्व घश्याच्या समस्या दूर होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट