मनोरंजन

लाडाची मी लेक ग मालिकेतील मम्मी म्हणजेच स्मिता तांबे खऱ्या आयुष्यात पहा किती सुंदर आहेत.

मित्रानो झी मराठी वरती “लाडाची मी लेक ग” हि मालिका नवीन आली असून खुप चर्चेचा विषय ठरत आहे. ह्या मालिकेत खूप सारे वेगळी वेगळी पात्र आहेत पण मुख्य आकर्षण असणारे पात्र म्हणजे मम्मी आहे.मालिका पाहत असाल तर तुम्हाला मम्मी बद्दल थोडीफार माहिती असेल. ह्या पात्राची भूमिका अभनेत्री स्मिता तांबे यांनी केली आहे ह्या पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर काम करत आहेत ह्या आधी त्यांनी खूप सिनेमा मध्ये काम केले आहे.साताऱ्यात जन्मलेल्या स्मिता तांबे यांनी मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

स्मिता तांबे ह्या कोणी छोटी अभिनेत्री नाही तर त्या एक मोठी अभिनेत्री आहेत.ह्याच सुंदर तरुणी ११ मे १९८३ रोजी साताऱ्यात जन्मली महाराष्ट्रतच आणि भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील त्यांची ओळख आहे त्यांनी तांबे यांनी बॉलिवूड मध्ये देखील काम केले आहे. सिघम रिटर्न्स, जाने तूने क्या किया या हिंदी चित्रपटांमध्ये ती झळकली आहे त्यांची पहिली मुख्य भूमिका अक्षय कुमारच्या चित्रपटांमध्ये ७२ मैल ह्या मराठी चित्रपटात झाली, त्यांचा खूप हिट झालेल्या मराठी सिनेमांपैकी गणवेश, कैंडल मार्च, ७२ मैल, देऊळ, जोगवा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करून लोकांच्या हृदयात त्यांनी एक वेगळी छाप निर्माण केली आहे .त्या आता “लाडाची मी लेक ग” या मालिकेत उत्कृष्ट अभिनय दाखवून प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.

वयाच्या ३७ व्या वर्षात देखील स्मिता खूप सुंदर दिसतात.तुम्ही तिचे फोटो पाहून देखील तिच्या मागे वेडे झाले असालच. ती मालिकेमध्ये जशी सुंदर दिसते त्यापेक्षा कितीतरी सुंदर त्या खऱ्या आयुष्यात दिसतात.अभिनेत्री स्मिता तांबेने 18 जानेवारी २०१९ रोजी अभिनेता वीरेंद्र द्विवेदीसोबत लग्न केले. महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही प्रकारे त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. २०१९ मध्ये सावटची निर्मिती करणार्‍या रिंगिंग रेन या प्रॉडक्शन हाऊसची मालकीन आहेत.तिच्या आगामी प्रकल्पांमध्ये हवा बदले हसू, सेक्रेड गेम्स (सीझन 2) आणि पंगा यांचा समावेश आहे.

हे पण वाचा :-  गंगुबाई काठीयावाडी ची खरी गोष्ट काय होती हे जाणून घ्या.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.