घरगुती उपाय

लग्न जुळण्यात व्यत्यय येतोय का, मनासारखे स्थळ मिळत नाहीए तर आजचा उपाय नक्की करा लग्न लवकर जुळेल

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण ज्या मुलामुलींचे विवाह होत नाहीत, योग्य स्थळ मिळत नाहीए ह्यासाठी आजच्या लेखात आपण काही उपाय घेऊन आलो आहोत, काही मंत्र देखील आहेत ह्यांचा वापर आपण लग्न लवकर जुळण्यासाठी करणार आहोत. कोणत्याही रविवारी दुपारी १२ पूर्वी एका पाटावर लाल कपडा अंथरावा त्या लाल कपड्यावर मूठभर गहू अंथरून त्यावर सूर्याची आकृती काढावी, सूर्याला सात किरणे काढावीत त्यानंतर ह्या सूर्यदेवांची एक लाल फुल वाहून कुंकू वाहून पूजा करावी.

हि पूजा झाल्यानंतर ज्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह होत नाही, योग्य स्थळ मिळत नसेल त्यांनी हा मंत्र २१ वेळा म्हणावा मंत्र असा हे ‘ओम नमो भगवते सूर्याय शास्त्रकिरणाय इष्टार्थ सिद्धीकराय मनोवांच्छितं पूरय पूरय कष्ट्म चुऱ्य चुऱ्य ओम रिहं श्री सूर्याय नमः ओम’ ह्या मंत्राचा आपण जप अगदी २१ वेळा करायचा आहे. हा मंत्र २१ वेळा म्हण्टल्यानंतर अजून एक मंत्र जो फक्त मुलींनी म्हणायचा आहे, मुलांसाठी वेगळा असेल.

“पती मनोहरं देहि मनोवृत्तानुसरीनम तारनं मे संसारसागरस्य सौभाग्यताम” आणि मुलांनी पुढील मंत्र सात वेळा म्हणावा “पत्नी मनोरमा देहि मनोवृत्तानुसरीनम तारिणी दुर्गा संसारसागरस्य कुलोदभवाम” अश्या प्रकारे पहिला मंत्र २१ वेळा व दुसरा मंत्र ७ वेळा म्हणून झाल्यानंतर हि सर्व पूजा लाल कपड्यात गुंडाळून देवाच्या फोटो मागे देव्हाऱ्यात ठेवून द्याचि आहे.

देवाच्या पाठीमागे ठेवण्यास जागा नसेल तर आपण आपल्या कपाटात कोणालाही दिसणार नाही अश्या ठिकाणी हि पूजा ठेवावी. अगदी एका महिन्याच्या आताच तुम्हाला स्थळ नक्की मिळते विवाह जुळून येतो. जे लोक आपल्या मुलींसाठी हा उपाय करत आहेत त्यांनी त्या मुलीचा विवाह झाल्यानंतर मुलगी सासरी गेल्यानंतर ती सर्व पूजा एखाद्या गरजूला दान करावी आणि त्याबरोबर आपण ११ रुपये ठेवण्यास विसरू नये.

आजचा उपाय आपण जो पाहत आहोत. तो तोडगा आपण केल्यानंतर आपल्याला अतिउत्तम स्थळे आपल्याला येतात. योग्य स्थळ जुळते. तर असा होता आजचा सोपा उपाय तुम्ही देखील ह्या समस्यांतून जात असाल तर आजचा उपाय नक्की करून पहा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही,धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट