काही व्यक्ती नेहमी आमची आर्थिक समस्या संपत नाही अशी तक्रार करत असतात. कितीही पैसा कमवला तरी तो काही घरात टिकत नाही. विनाकारण पैसा खर्च होत जातो. ज्या ठिकाणी गरज नसताना सुद्धा पैसा आपल्या हातून खर्च होत जातो. त्यामुळे घरात नेहमी आर्थिक समस्या जाणवत असतात. नेमही घरात वादविवाद होत जातात. इतरांशी मतभेद होत जातात त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही.
उदोयग, व्यवसाय यात यश मिळत नाही. घरात पैसा कितीही कष्ट केले तरी सुद्धा येत नाही. या सर्व समस्यवरती हा एक चागला आणि खुप सोपा एक उपाय आहे. त्या साठी कोणतीही पूजा करायची नाही. फक्त एक आपल्या चलनातील एक लाल कलरची नोट लागणार आहे. हा उपाय इतर सर्व शस्त्र मध्ये सुद्धा खुप उपयुक्त आहे असे संगितले गेले आहे. वास्तू शास्त्र असुद्या किंवा इतर शास्त्र यात हा उपाय केळ्यावर नक्की फरक जाणवतो असे संगितले गेले आहे.
आपण हा उपाय करताना जी नोट वापरणार आहोत ती चागली असली पाहिजे. त्या नोटेवरती काही सुद्धा लिहिलेले नसावे. आणि ती नोट लाल कलरची असावी. अशी लाल कलरची नोट हि सध्या तरी वीस रुपयाची आहे. त्यामुळे वीस रुपयांची नोट घ्यावी. आपल्याला वर्ष भर आपल्या घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी हि नोट ठेवायची आहे. आपल्या दुकानाच्या गल्यात, ऑफिस मध्ये सुद्धा हि नोट ठेवायची आहे.
हि वीस रुपयाची नोट ठेवण्याआधी अशी आपण देवा समोर बसून त्या नोटेचे पिरॅमिड तयार करायचे आहे. तुम्हला प्रश्न येत असेल पिरॅमिड कसे तयार करायचे. या संबधीची माहिती गूगल वर सर्च केल्यावर तुम्हला सहज रित्या मिळून जाईल. पिरॅमिड हे एक ऊर्जा प्रदान करण्याचे स्तोस्त्र आहे. आपण ज्या नोटे पासून पिरॅमिड तयार केले आहे ते माता लक्ष्मी समोर ठेऊन त्याची पूजा करायची आहे.
पूजा पूर्ण झाल्यावर हे पिरॅमिड आपल्या पैसे ठेवतो त्या ठिकाणी वर्ष भर ठेवायचे आहे. त्यानतंर म्हणजे एक वर्ष पूर्ण झल्यावर ती नोट आपल्या जवळील एका मंदिरात दन करायची आहे. ते सुद्धा कोणाला न सागतात. आणि पुन्हा एक नवीन पिरॅमिड तयार करून ते त्याच जागी ठेऊ शकतात. त्याच बरोबर या एका वर्षात आपण सर्व कुटूंबासोब आपल्या कुलदैवतेचे दर्शन घेण्याचे विसरू नका.
रोज घरातील देवाची पूजा करत जा तसेच जसा देवाचे नामस्मरण यामुळे घरात आनंदाचे वातावरण तयार होईल त्याच बरोबर आपल्या घरात नेहमी एक सकारात्मक गोष्टीचे वातावरण तयार होते. मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




