डिसेंबर देव दीपावली मुख्य दरवाज्या जवळ लावा एक दिवा
धार्मिक

रविवार ५ डिसेंबर देव दीपावली मुख्य दरवाज्या जवळ लावा एक दिवा लक्ष्मी घरात प्रवेश करेल.

रविवार ५ डिसेंबरला देव दीपावली आहे. या दिवसाला देव दिवाळी असे सुद्धा म्हणतात. या दिवशी काही उपाय जर पण केले तर याचे लाभ खुप चागले मिळतात. देव दिवाळी दिवशी अशी मान्यता आहे, या दिवशी पृथ्वी तळावर देवी देवता गंगा नदी मध्ये स्तन करण्यासाठी येतात. या मुळे आपण सकाळी लवकर उठून गंगा नदीवर स्तन करण्यासाठी अवश्य जावे.

काही जणांना जर का पवित्र नदीवर जाऊन अंघोळ करण्यासाठी जमत नसेल तर, आपण घरीच लवकर म्हणजेच ब्रम्ह मुहूर्ता वर उठून अंघोळ करण्याच्या पाण्यात थोडे गंगा जल टाकून अंघोळ करावी यामुळे सुद्धा आपल्या त्याचे योग्य फळ मिळते. अशी मान्यता आहे या दिवशी म्हणजे देव दीपावली च्या दिवशी सकाळी उठून अधोळ केल्यास आपल्या हातून कळत नकळत झालेले पाप नाश होते आणि मोक्षाची प्राप्ती होते.

आपले जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी या दीप दीपावली दिवशी काही छोटे उपाय केले तर त्याचे खुप चागले लाभ आपल्या मिळतात. या दिवशी कोणते उपाय करायचे असतात या बदल आपण माहिती जाणून घेऊन. हे उपाय आपल्या घरातच करायचे आहे. हे उपाय करून पाह याचे नक्की लाभ तुम्हला दिसून येतील.

पहिला उपाय या दिवशी आपल्या घरा जवळील जे कोणी गोर गरीब आहेत. ज्या लोकांना कोणत्या न कोणत्या गोष्टीची गरज आहे, अशा गोष्टी नक्की दान करावे. जसे कि अन्न दान असेल, काही कपडे असतील, या पेक्षा काही वेगळ्या वस्तूंची गरज लागू शकते अशा वस्तू सुद्धा आपण दान करू शकतात. हे जे दान आहे, निस्वार्थ मनाने केले पाहिजे. कोणतेही दान असो ते श्रेष्ठ असते.

निस्वार्थ मनाने केले दान हे आपल्या जीवनातील कष्ट अडचणी कमी करण्यास मदत करतात. गोर गरिबांचा आशीर्वाद हा आपल्या जीवनात प्रगती करण्यास खुप मदत करतात. कोणत्याही कामात मिळालेला आशीर्वाद आपल्या पुण्य कर्मात वाढ करतो. तसेच आपल्याला येणाऱ्या समस्या सुद्धा कमी होतात. अजून एक छोटा उपाय आहे.

दीप दीपावलीच्या दिवशी आपल्याला सकाळी म्हणजे ब्रम्ह मुहुर्ताव जर का अंघोळ केल्यास त्याचे लाभ आपल्या मिळतात हे माहीतच आहे. त्या सोबत जरका आपण एक तेलाचा दिवा आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावा हा दिवा मातीचा किंवा कणकेचा असला तरी चालेल. तसेच त्या दिव्याची वात हि लाल रंगाची असली पाहजे.

त्या सोबतच या दिव्यात सात लवंग टाकायच्या आहेत. त्या समोर बसून आपल्या एक मंत्र जप करायचा आहे. तो मंत्र जप असा आहे “ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः” हा मंत्र जप कमीत कमी अकरा वेळा करा. अशी मान्यता आहे. असा दिवा प्रज्वलित केल्यास माता लक्ष्मीचे आगमन लोकर होते. असेही मन्यात आहे कि जो दिवा आपण मुख्य दरवाज्या समोर लावतो तो देवी देवतांच्या स्वागतासाठी असतो.

हा दिवस खुप चलगला असल्या मुळे या दिवशी ज्या लोकांची महादेवार श्रद्धा आहे अशा लोकांनी ओम नमःशिवाय हा मंत्र जप करावा तसेच गायत्री मंत्राचा सुद्धा जप केल्यास त्याचा लाभ अवश्य आपल्याला मिळतो. तसेच आपल्या कुलदैवत जे आहे त्याचे नामस्मरण अवश्य करावे तसेच त्यांचा जप केला तर खुपच चागले आहे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट