सर्वजण नवीन वर्षाच्या स्वतःत साठी सर्व जण तयार होत आहे. तसेच नतळाची सुट्टीचा आनंद घेण्यासाठी फिरायला जात आहेत तसेच नवनवीन वस्तूने बाजार पेठा भरल्या आहेत. 2021 वर्ष हे सर्वांच चागले गेले असे नाही. काही व्यक्तीला हे वर्ष खुप वाईट तर काही ना ठीक ठीक गेले कारण. या वर्षी सर्वात जास्त त्रास झालं तो महामारी मुळे. बऱ्याच जणांना खुप दुःख सुद्धा सहन करावे लागले.
नवीन येणारे हे वर्ष सवांसाठी आनंदाचे आणि भरभराटिचे जावे हीच सदिच्छा. जवळ पास बऱ्याच जणांनी दिनदर्शिका नवीन वर्षाची म्हणजे 2022 ची घरी आणली असेल किंवा अनार असाल. पण बऱ्याच जणांना हे माहीत नसेल कि कॅलेंडर आपण कोणत्या दिशेला लावले पाहिजे. तसेच आपले तोड कोणत्या दिसेल असले पाहिजे ज्या वेळेस दिनदर्शिका पहात असतो.
वास्तू शास्त्र हे एक खुप मोठे शास्त्र आहे सर्वाना माहित आहे. या शास्त्रा मध्ये बऱ्याच गोष्टीचे नियम दिले गेले आहे. वस्तू कोणत्या दिशेला असली पाहिजे तसेच कोणत्या रूमला कोणता रंग दिलागेल पाहिजे या सारखे विविध उपाय व सूचना संगितल्या गेल्या आहेत. त्याच प्रमाणे घरात कॅलेंडर हे कोणत्या देशाला असले पाहिजे ज्या मुळे आपल्या त्याचा फायदा मिळतो.
आपल्या घरात दिनदर्शिका कोणत्या दिशेला असले पाहिजे या बदल माहिती जणू घेऊ. वास्तू शास्त्रा नुसार दक्षिण दिशा हि कॅलेंडर साठी अशुभ मानली गेली आहे. दक्षिण दिशा हि यमदेवाची दिशा मानली जाते. तसेच या दिशेला नकारात्मक गोष्टीने प्रभावित असते. यामुळे या दिशेला जर का आपण दिनदर्शिका लावली तर आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
बरेच जण दरवाज्याच्या पाठीमागे कॅलेंडर लावतात पण जर का तुम्ही मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे कॅलेंडर लावत असाल तर हे योग्य नाही कारण ज्या घरात दरवाज्याच्या पाठीमागे दिनदर्शिका लावली असेल त्या घरातील लोकांचे स्वस्थ खराब होण्याची शक्यात असते. त्याच बरोबर आपण जे कॅलेंडर वापरत असतो त्या वर कोणत्याही हिंसक प्राण्याचे किंवा उदास चाऱ्याचे चित्र कधीही लावूनये. यामुळे वास्तू दोष होण्याची शक्यता असते.
पश्चिम दिशेला जर का दिनदर्शिका लावली असेल तर घरातील व्यर्थ पैसा खर्च होत नाही. तसेच काही लोकांना व्यवसाय मध्ये नेहमीच पैशाची तंगी चालू असते. अशा लोकांनी उत्तर दिशेला कॅलेंडर लावावे यामुळे आथिर्क समस्या कमी होते. तसेच जे लोक नौकरी करतात पण त्यांना त्या प्रमोशन मिळत नाही तसेच कामात नेहमी अडथळे निर्माण होतात अशा लोकांनी सुद्धा उत्तर दिशेला कॅलेंडर लावावे.
जर लोक समाज सेवेत आहेत कवि लोकांच्या सेवेत आहेत अशा लोकांनी कॅलेंडर पूर्व दिशेला लावावे. तसेच आपण ज्या वेळेस कॅलेंडर मध्ये दिनांक किंवा कोणतीही तिथी पहात असतो त्या वेळेस वस्तू शास्त्रा नुसार आपले तोंड दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी नक्की तुम्ही घ्या.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




