पपई च्या बियांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या, Learn the medicinal properties of papaya seeds
फूड

पपई च्या बियांचे औषधी गुणधर्म जाणून घ्या. पपईच्या बिया खाल्याने मोठ मोठे आजार सुद्धा होतात कमी.

पपई हे फळ बऱ्याच लोकांना माहित असेल. तसेच बरेच लोक याचे सेवन सुद्धा करतात. पपईचे सेवन केल्यास आपल्याला बऱ्याच प्रकारचे जीवनसत्व मिळतात. तसेच पपईचे सेवन केल्या मुळे आपल्याला बरेच लाभ सुद्धा मिळतात. फळे खाल्यामुळे आपल्या लाभ होत असतात. पण काही फळांच्या बिया खाल्या मुळे सिद्ध आपल्या बऱ्याच समस्या दूर होतात.

पपईच्या बिया या सुद्धा खुप औषधी गुणधर्म युक्त आहेत. यांचे योग्य सेवन केल्यास मोठ मोठे आजार सुद्धा आपले कमी झालेले किंबहुना नाहीसे झालेले सुद्धा दिसून येतात. पपई खाल्यामुळे जितके फायदे मिळतात त्यापेक्षा जास्त फायदे पपईच्या बिया खाल्याने सुद्धा मिळतात. या पासून कोण कोणते आजार कमी होतात हे जाऊन घेऊ.

बहुतेक जण पपई फळ खात असेल, पण पपईच्या बिया कोणी खात नसेल. जर का तुम्ही पपईच्या बियाचे औषधी गुणधर्म पहिले तर आज पासून सुद्धा तुम्ही पपईच्या बियांचे सेवा अवश्य करण्यास सुरवात करताल. इतके मौल्यवान फायदे या पपईच्या बिया देतात हे कदाचित तुम्हला माहित नसतील. पपईच्या बियांचे एक एक फायदे पहिले तर तुम्हला आश्चर्य वाटयाला नको.

लहान मुलाना जर का पोटात जंत झाले असतील तर किंवा त्यांचे पोट साफ होत नसेल तर रोज अर्धा चमच्या (छोटा चमच्या) पपईच्या बिया खायला द्याच्या . रोज सात दिवस बिया खाल्या तर लहान मुलांचे पोट साफ होते. तसेच ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. अशा लोकांनी रोज सकाळी उपाशी पोटी दोन चमचे पपईच्या बिया खाल्या पाहिजे. यामुळे आपल्या शरीरातील जे बॅड कॅलेस्टर आहे ते कमी होण्यास मदत होते.

ज्या लोकांना कॅन्सर झाला असेल अशा लोकांनी सुद्धा पपईच्या बियांचे सेवन करायला काही हरकत नाही. यामुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याचे काम या बिया करत असतात. तसेच भविष्यात आपल्याला कॅन्सर होऊनये असे वाटत असेल तर अशा लोकानी पपईच्या बियांचे सेवन करायला काही हरकत नाही. कारण जर आपल्या शरीरात कुठे कॅन्सर च्या पेशी वाढ होत असेल तर त्या थाबवण्याचे काम या बिया करत असतात.

ज्या लोकांना त्वचेच्या संबंधी कुठला त्रास असेल तर ज्या ठिकाणी खाज येते त्या ठिकणी बियांची बारीक पावडर करून त्या ठिकणी लावायची आहे. यामुळे खाज कमी होते. त्याच बरोबर कोणत्याही प्रकारचा ताप आला असेल तर त्यात या बियांचे सेवन करावे या अँटीव्हायरल गुणधर्म (antiviral property) युक्त आहेत. यामुळेच तापत याचा खुप मोठा फायदा होऊ शकतो.

पपईच्या बियांचे सेवन कसे करायचे आय बद्दल तुम्हला प्रश्न येत असेल. तसे पाहिला गेले तर पपई जवळ पास बारा महिने सुद्धा उपलब्ध होते. हे फळ घरी आणल्यानंतर त्या बिया वेगळ्या काढून घ्या त्या पूर्ण पणे वाळू द्या त्या नंतर त्याची बारीक पुढ करा आणि सकाळी पाण्या मध्ये टाकुन त्याचे सेवन करू शकतात. तसेच हि पुढ आपण तयार केलेल्या कोशिंबीर मध्ये टाकून सुद्धा खाले तरी चालते. इतर पदार्थ सोबत त्याचे सेवन जरी केले तरी चालते.

जर का तुम्ही ओल्या बिया घेतल्या असतील तर त्या बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात थोडे मध टाकून त्याचे सेवन करावे. ज्या लोकांना मध चालत नसेल तर त्यांनी एक ग्लास पाणी त्यात बारीक केलेल्या बिया आणि थोडे लींबु पिळून त्याचे सेवन केले तरी चालते. या पेक्षा वेगळ्या पद्धतीने सेवन केले तरी चालते . याचे इतके फायदे आहेत कि या बिया सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत असे वाटते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट