लाईफस्टाईल

जाणून घ्या चालण्याचे विलक्षण फायदे, ह्या आजरांपासून राहाल दूर.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आजकालच्या ह्या कोरोनाच्या संक्रमित आजारामुळे बऱ्याचश्या कंपन्या आहेत ज्यांनी वर्क फ्रॉम होम हा पर्याय स्वीकारला आहे जेणेकरून ह्या वायरस चा आपल्या शरीरात शिरकाव होऊ नये. एका दृष्टीने विचार केला तर लोक स्वतःला बाहेर न पडता बंद राहून स्वतःसोबत इतरांची देखील काळजी घेत आहेतच. परंतु दुसरा दृष्टीकोनातून असे पण आहे कि ते बंद खोलीत घरातच राहून ते स्वतःच्या तब्येतीची हेळसांड देखील करायला लागले आहेत.

ह्या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे लोकांचे चालणे फिरणे पूर्णतः बंद झालेले आहे. लोकांचे ह्या कोरोनाकाळात खूप लोक बाहेर जाणे टाळतात. म्हणून आज आपण आरोग्यविषयक काही महत्ववपूर्ण माहिती आपण आज घेऊन आलेलो आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात थोडेसे बदल करून तुम्ही तुमचे जीवन आरोग्यदायी व चांगले जगू शकता. आजचा लेख आहे चालून किंवा उभा राहून काम करण्याचे फायदे.

आधी कसे व्हायचे कि कामाच्या निम्मताने किंवा मुलांना शाळेत सोडण्याच्या किंवा भाजी आणून दे अश्या पद्धतीने निदान आपली हालचाल होत असे तसेच आपल्या काही कॅलरिज देखील बर्न होत होत्या. आता मात्र आता लोक कंप्युटर कामानिम्मित तसेच जेवताना देखील टेबल वरती जेवायला बसून असल्यामुळे अर्द्यावून जास्त वेळ लोक बसूनच राहतात. जे कि आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे ज्यमुळे आपल्याला लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह, रक्तदाब ह्यासारख्या आजारांना सामोरे जाण्याचे चान्ससेस वाढतात.

ज्यमुळे आपल्याला हृद्य विकार तसेच हार्ट अटॅक येण्याचे चान्ससेस वाढतात. जनरल ऑफ ह्यूमन हेल्थ मध्ये २०११ च्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे कि दररोज किमान ३० मिनटे चालल्यायले ह्यातील बरेचशे रोग होण्यापासून तुम्ही मात करू शकता. दररोजच्या दिनक्रमात काही छोटे उपाय देखील तुम्ही ऍड करू शकता. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. थोड्या अंतरावर असणारया सहकाऱ्यांना तुम्ही कॉल न करता परस्पर भेट द्या त्यामुळे तुमचे चालणे होईल.

बसून मिटींग्स घेण्याऐवजी तुम्ही चालत मिटींग्स घ्या. स्ट्रेच ब्रेक ला लांबच्या मीटिंगचा किंवा प्रेसेंटेशन चा भाग बनवा ह्यामुळे तुमच्या शरीराला व्यायम मिळू शकतो. सहकाऱ्यांना भेटण्यासाठी तुम्ही घरात बोलवण्यापेक्षा कोणत्या तरी कॉफी शॉप मध्ये बोलवा व तिथे पर्यंत आपण चालत जा. जेव्हा तुम्हाला प्रिंट स्कॅन करण्याची गरज लागेल तेव्हा आपण तश्या सर्व मशिनी आपण आपल्यापासून थोड्या लांब ठेवा जेणेकरून आपण थोडेसे चालणे होते.

ऑफिस चे सामान ठेवण्यासाठी देखील आपल्या जवळपास ची कपाटे अजिबात वापरू नये. थोडे लांब ठेवल्याने आपले थोडेसे चालणे होईल जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे. ह्या सर्व सिम्पल गोष्टींपासून आपण आपल्या जीवनात अमलात आणल्या तर तुमचे जीवन नक्कीच हेल्थी राहण्यास मदत करेल.

आजचा हा आरोग्याविषयी लेख तुम्हाला कसा वाटला, मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद

One Reply to “जाणून घ्या चालण्याचे विलक्षण फायदे, ह्या आजरांपासून राहाल दूर.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट