नेहमी सकारात्मक विचार करायला शिका, learn-to-think-positive
लाईफस्टाईल

नेहमी सकारात्मक विचार करायला शिका.

सर्व लोकांना एक प्रश्न नेहमी येत असतो तो म्हणजे नेहमी सकारात्मक विचार (Positive thinking ) कसा करायचा. कारण आपण जर का सकारात्मक विचार (Positive thinking) केले तर आपल्याला कोणतेही काम करण्याची शक्ती निर्माण होते. तसेच आपल्या जर का आनंदी जीवन जगायचे असेल तर आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला हवा.

पण नेहमी पॉझिटिव्ह विचार कश्या पद्धतीने करायचे या बदल कोणी सागत नाही. तर आपण आज पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे या बदल माहिती जाणून घेऊ. काही नियम आहेत जर का या नियमांचा आपण रोज पालन केले तर काही दिवसात आपल्या विचार बदल झालेला दिसून येईल.

आपला दिवस हा सकारात्मक विचार (Positive thinking)ने सुरु करा. जसेकी माझ्य संपत्तीत वाढ होत आहे. आज माझ्या हातून चागले काम होणार आहे. निसर्गामधील सर्व शक्ती माझ्या सोबत आहेत. प्रत्येक कामात यश येत आहे. असे बोले जाते कि सकाळी आपले मन खुप अक्टिव्ह असते. आणि जर का आपण सकाळी सकाळी सकारात्मक विचार (Positive thinking) केला तर आपल्या अंतर मना मध्ये लोकर विचार पोहंचतात या प्रयोग सकाळी नक्की काही दिवस करून पहा तुम्हला बदल जाणवेल.

दुसरा नियम आपल्या भूतकाळात ज्या काही चागल्या गोष्टी घडल्या आहेत त्याचा विचार करा किंवा त्याची एक नोट तयार करून ठेवा. बऱ्याच वेळेस आपण भूतकाळचा विचार करतो. त्या वेळेस आपला सोबत जे काही वाईट झाले आहे. हेच नेहमी आठवत बसतो त्यामुळे अजून आपल्यात नकारात्मता येऊन जाते. त्यामुळे ज्या काही चागल्या गोष्टी आपल्या सोबत घडल्या आहेत त्याचे नेहमी स्मरण करत जा.

तिसरा नियम भूतकाळातील तुमच्या सोबत घडल्येलं वाईट गोष्टी बदल जास्त विचार न करता त्यावर हसत हसत दुसऱ्याला सग यामुळे तुम्हला त्या गोष्टीचा भविष्यात त्रास होणार नाही. तसेच कॊणत्याही कामात तुम्हला त्याचा अडथळा येणार. चौथी गोष्ट आलेल्या संकटावर संधी शोध. प्रत्येक कामात आपल्या समस्या येत असतात. आलेल्या समस्याव आपण मत करून त्यात नवीन संधी तयार करू शकतो. त्यामुळे कोणतेही संकट आले तरी खचुन न जातात त्यावर मत करा आणि नवीन संधी त्यात शोध.

पाचवी गोष्ट प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या दृष्टीने बघायला शिका. जर का आपल्या समोर एखादे संकट आले तर त्या संकटचे उत्तर शोधण्या आधी त्याला विविध पेलून तपासा म्हणजे तुम्हला भविष्यात येणाऱ्या विविध समस्यांवर तुम्ही सहज मात करू शकाल. या सर्व सकारात्मक विचारावर (Positive thinking) सतत सकाळी सराव करा बघा काही दिवसात तुमच्या विचार नक्कीच बदल दिसून येईल.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट