लाईफस्टाईल

म्युचवल फंडस् म्हणजे काय घ्या जाणून सविस्तरपणे अगदी सोप्या शब्दात

 

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला शेयर मार्केट बद्दल माहिती नाही पण तुम्हाला त्यामध्ये गुंतवणूक करायची आहे का ? तुम्हाला शेयर मार्केट शिकायला वेळ नाही पण तुम्हाला त्यामधील इनव्हेसमेंट चा फायदा तुम्हाला घ्याचा आहे का तर, फक्त तुमच्यासाठी म्युचवल फंडस् हा सर्वात मस्त ऑपशन आहे आज आपण म्युचवल फंडस् बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. म्युचवल फंडस् म्हणजे काय हे आपण एकदम सोप्या भाषेत आपण आपल्या आजच्या लेखात सांगणार आहोत.

मित्रांनो म्युचवल फंडस् मध्ये म्युचवल ह्या शब्दाचा अर्थ असा कि जेव्हा एकापेक्षा जास्त लोक बरोबरीने काम करतात त्याला म्युचवल असे म्हणतात. त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त लोक जेव्हा एका फंडस् मध्ये गुंतवणूक करतात त्याला म्युचवल फंडस् असे म्हणतात. कोणताही म्युचवल फंडस् हा एक ऍसेट मॅनेजमेंट कंपंनी चालवत असते त्या कंपनी ला ए एम सि देखील म्हणले जाते हि ए एम सि कंपनी बाजरात नवीन नवीन फंडस् आणत असते आणि त्या फंडस् ची जाहिरात टीव्ही वर्तमान पात्र इत्यादी वर करते जेणेकरून लोक त्या फंडस् मध्ये गुंतवणूक करतील.

आपण अगदी १०० रुपयांपासून ह्या फंडस् मद्ये गुंतवणूक करू शकता समजा आपण २००० रुपये एखाद्या कंपंनी मध्ये गुंतवले तेव्हा आपल्याला त्या पैस्यांचे युनिट्स मिळतात आणि प्रेत्येक युनिट्स ची एक NAV असते त्यालाच नेट ऍसेट व्हॅलू असे म्हणतात. आपण एक उदाहरण पाहुयात, ज्या वेळी पब्लिक एखाद्या फंडस् मध्ये पैसे गुंतवते त्या फंडस् ला aum म्हणजेच ऍसेट अंडर मॅनेज कंपंनी असे म्हणतात आणि हि कंपंनी प्रेत्येक म्युचवल फंडस् साठी एक फ़ंड मॅनेजर नियुक्त करते. त्याच्या हाताखाली एक तज्ञ लोकांची टीम दिली जाते.

ती टीम मार्केट चा अभ्यास करते. फंडस् मॅनेजर आणि रिसर्च टीम निर्णय घेतात ह्या फंडस् मध्ये आलेले पैसे कुठे व कसे गुंतवायचे त्यामुळे आपण एकदा पैसे गुंतवले कि त्याकडे सतत लक्ष देण्याची गरज नसते आपल्या वतीने फंड मॅनेजर गुंतवलेल्या पैस्यांची काळजी घेत असतो. गुंतवणुकीतील १ ते २ टक्के फी आकारता त्याला एक्सपेन्स रेशो असे म्हणतात. म्हणून कुठेही म्युचवल फंडस् मध्ये गुंतवणूक करायची असेल तेव्हा त्याचा एक्सपेन्स रेशो जेव्हढा कमी असेल तेवढा आपल्याला चांगले.

आता आपण एक उदाहरण पाहुयात समजा एकाद्या जमीन मालकाला आपली १०० गुंठे जमीन विकायची आहे. आणि एक गुंठ्याचा भाव आहे १ लाख रुपये. मित्रांनो हे उदाहरण आपण फक्त समजण्यासाठी घेतले आहे बाकी आकड्यांवरती जाऊ नये. आता एक लाख गुंठा म्हणजे १०० गुंठ्याचे होतात एक करोड रुपये सामान्य माणसाला हि एक करोड जमीन घेणे शक्य नाही मात्र त्याला एक लाख देऊन एक गुंठा घेणे शक्य आहे. मग नवीन मालक काय करतो अशी एक किंवा दोन किंवा तीन गुंठा जमीन घेणारी लोक तयार करतो आणि अश्या लोकांना हि जमीन विकून टाकतो .

समजा एखाद्याने एक गुंठा जमीन विकत घेतली आणि पुढे जाऊन त्या जमिनीचे भाव वाढले. आता ती झाली दीड लाख रुपये आता ह्या व्यक्तीने विचार केला आपल्याला एका गुंठयाचे दीड लाख मिळत आहेत. आणि हि जमीन आपण दुसऱ्याला विकून तो ५० हजार नफा एका गुंठ्यामागे मिळवतो. आता इथे जमिनीचा मालक म्हणजे म्युचवल फंडस् कंपनी गुंठा म्हणजे युनिट्स आणि गुंठ्याची किंमत जी कि एक लाख होती ती आहे NAV. मला खात्री आहे कि तुम्हाला म्युचवल फंडस् बद्दल माहिती कळाली असेल.

म्युचवल फंडस् मध्ये आपण जेव्हा आपण पैसे गुंतवतो तेव्हा आपल्याला युनिट्स मिळतात. प्रेत्येक युनिट्स ची किंमत असते. पुढे जाऊन त्या कंपंनीने प्रॉफिट दिला कि युनिट्स ची किंमत वाढलेली असते. किंवा पुढे जाऊन काही कारणांनी हि लॉस मध्ये कंपनी गेली तर तेव्हा युनिट्स ची किंमत कमी होते.

जेव्हढा काळ तुम्ही पैस्याची गुंतवणूक कराल तेव्हडा तुम्हाला हे म्युचवल फंडस् इनव्हेसमेंट फायद्याची ठरते. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट