मोहरीच्या तेलाचे दोन टिपके तेल दर सोमवारी लावा या ठिकाणी.
धार्मिक

आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी सोमवारी थोडेसे तेल गुपचूप लावा येथे.

आपल्याला कोणत्याही कामात यश येत नासेल. नेहमी सारख्या अडचणी येत असतील तर आपल्याला शनीची साडेसाती सुरु झाली आहे असे समजावे. विशेष करू आपल्या घरातील व्यक्ती सुद्धा नीट आपल्या सोबत वागत नाही. आपण कोणाला कामसाठी साठी उधार दिलेला पैसा बुडण्याची शक्यता असते. कोणतेही काम पूर्ण तर होतच नाही शिवाय त्यात अडचणी येत रहातात.

अशा गोष्टी वारंवार तुमच्या सोबत होत असतील तर शनीची महादशा आपल्या सोबत सुरु आहे हे समाजवे. शनीची महादशा सुरु असेल आणि हि महादशा कमी करायची असेल तर या साठी दोन मार्ग सांगितले गेले आहे. जर का आपण या दोन्ही पैकी एका मार्गाने उपाय केला तर त्याचे लाभ आपल्याला मिळाल्या शिवाय रहात नाहीत. शनीची महादशा कमी होण्यास नक्की मदत होते.

आपल्यावर जर का शनीची साडेसाती सुरु असेल आणि ती कमी करायची असेल तर शनी देवाची उपासना करणे किंवा महादेवाचे उपासना करणे त्याच सोबत आपण मारुतीची सुद्धा उपासना करू शकतो. आपण आपण आज जो उपाय पाहणार आहोत तो महादेवाशी सबंधीत असल्यामुळे हा उपाय सोमवारी करायचा आहे.

महादेवाला प्रसन्न केल्यास आपल्या वरील जी काही शनिची महादशा सुरु आहे ती नक्की कमी होईल. या साठी आपल्याला कोणत्याही एका सोमवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा खुप छोटासा उपाय आहे. या साठी आपल्या सहज रित्या उपलब्ध होणारे साहित्य लागणार आहे. एक म्हणजे थोडे मोहरीचे तेल आणि मातीचे दोन दिवे किंवा मातीचे दोन भांडे.

कणत्याही एका सोमवारी दोन मातीचे दिवे घ्याचे आहेत. त्या पैकी एका दिव्यात मोहरीचे तेल घ्याचे आहे. त्यावर दुसऱ्या दिव्याने झाकून घ्याचे आहे. आपल्या घराच्या जवळ असलेल्या शिव मंदिरात जायचे आहे. शिव मंदिरात गेल्यावर शिव लिंग पासून थोडे दूर बसुन शनि देवाचा जप आपल्याला कायचा आहे. कमीत कमी २१ वेळा हा मंत्र जप करायचा आहे. त्याच सोबत महादेवाचा जप सुद्धा आपल्याला करायच आहे कमीत कमी एक माळ.

शनी देवाचा मंत्र जप असा आहे. “ॐ शं शनैश्चराय नमः ” हा मंत्र जप करायचा आहे. त्या नंतर ॐ नमःशिवाय हा मंत्र जप कमीत कमी एक माळ करावा. त्या नंतर आपल्या उजव्या हाताच्या अनामिक बोटाने त्या दिव्यातील तेलाने शिवलींगावर दोन टिपके लावावे. आणि हातातील तेलाचा दिवा खाली ठेऊन परत आपल्या घरी यावे. घरी आल्यावर हात पाय धून देवाला नमस्कार करावा. आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवावी. हा छोटासा उपाय करून पहा याचा नक्की लाभ तुम्हला मिळून जाईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट