राशी भविष्य

१६ मे मंगळवार चंद्रग्रहण, ह्या ३ राशींवर बरसेल शनीची कृपा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो सूर्यग्रहणाप्रमाणे चंद्रग्रहणाला देखील सनातन धर्मात विशेष महत्व आहे. ह्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे १६ मे २०२२ दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. हिंदू कॅलेंडर नुसार ह्या २०२२ सालात दोन चंद्रग्रहण दिसणार आहेत. वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे वैशाख पोर्णिमेदिवशी आहे. हे ग्रहण जगाच्या विविध भागात दिसणार आहे.

मात्र भारतात त्याचा प्रभाव कमी दिसणारा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार २०२२ साली पहिले चंद्रग्रहण हे १६ मे ला तर दुसरे चंद्रग्रहण हे ८ नोव्हेंबर २०२२ ला दिसणार आहे. पंचांगानुसार चंद्रग्रहण हे १६ मे सोमवारी सकाळी ८:५९ मिनीटांनी सुरु होत आहे आणि ते सकाळी १०:२३ मिनटांपर्यन्त राहील. हे चंद्रग्रहण भारतात नावीन्यपे दिसणार आहे. असं मानले जाते कि जेव्हा जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र हे एकमेकांना समांतर येतात तेव्हा तेव्हा चंद्रग्रहण होते.

चंद्रग्रहण हे अंक्षिक किंवा पूर्ण स्वरूपात असते. पहिले चंद्रग्रहण हे भारतात वैध नसल्यामुळे त्याचे सुतक कालावधी देखील वैध नाहीए. तसेच ह्या चंद्रग्रहणाचा शुभ किंवा अशुभ परिणाम देखील भारतात दिसणार नाही.

ह्या चंद्रग्रहणाचा राशींवर काय परिणाम दिसणार आहे हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. ह्या चंद्रग्रहनाचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते आपण जाणून घेऊयात, त्यातील पहिली रास आहे ती म्हणजे,

मेष रास: हे चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याचे दिसून येते व्यवसाय संबधी लोकांना मोठा फायदा होणार आहे, ह्या दिवशी तुम्ही एखादे नवीन काम सुरु करू शकता त्याचा तुम्हाला दीर्घकाळ फायदा होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी दिसून येईल.

व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो, एखादे नवीन काम सुरु करण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो जे भविष्यात चांगले परिणाम देईल. जमीन इमारत, वाहन, खरेदी करणे शक्यता आहे. भैतिक संपत्तीत वाढ होऊ शकेल, आरोग्य चांगले राहील त्यामुळे मेष राशीसाठी वेळ उत्तम आहे.

सिंह रास: ह्या राशीच्या लोकांवर ह्या चंद्रग्रहणाचा शुभ परिणाम होऊ शकतो. ह्या काळात तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत असू शकते. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, आर्थिक वाटचालीत तुमची स्तिथी सुधारेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्ही कोणतेही व्यावसायिक काम करत असाल तर तुम्हाला त्यात निश्चित यश मिळेल. प्रियजनांची साथ असेल, आरोग्य पपूर्वीपेक्षा देखील चांगले राहील व्यवसाय चांगला राहील.

धनु रास: हे चंद्रग्रहण ह्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, ह्या काळात नोकरी व्यवसायात खूप चांगले परिणाम मिळू शकतात. अनेक दिवसांपासून चालू असलेली पैस्यांची चणचण आता संपेल आर्थिक बाजू आता सुधारेल. तुमची रखडलेली कामे आता पूर्ण होतील. ह्या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक दृष्ट्या तुमची बाजू मजबूत असेल.

तर मित्रांनो ह्या होत्या त्या राशी ज्यांना भरपूर फायदा होणार आहे तर तुमची रास कोणती आहे व तुमची रास ह्या यादीत आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट