फुफ्फुस पूर्णपणे स्वच्छ Lungs completely clean
लाईफस्टाईल

सर्वानी घ्या हे अमृत. फुफ्फुस पूर्णपणे स्वच्छ कफ कमीहोणर, खोकला गायब, ऑक्सिजन कमी होणार नाही.

आज आपण आयुर्वेदातील एक औषध पाहणार आहोत. खरेतर ते एक प्रकारचा कढ आहे तो घरच्या घरी तयार करू शकतात. खुप सोपा असुन ते एक पकारचे सध्याच्या कळतील एक अमृत आहे. य मुले फुफ्फुस पूर्ण पणे साफ करण्याचे काम करते. हा जो काढा आहे तो सर्व प्रकायचा लोकांनी घेतला तरी चालेले. सर्व प्रकारचे म्हणजे लहान, मोठे(प्रौढ) यांनी. यात कोणतेही दुष्परिणाम नसून, त्याचे उपयोग चागले आहे. हे अमृत घरच्या घरी तयार कारचे आहे.

फुफ्फुसा ची कार्य चागले करण्या साठी या काढायचे खुप महत्व आहे. फुफ्फुसाचे कार्य खुप महत्वाचे आहे. फुफ्फुस हवेतील ऑक्सिजनच काडून रक्तात मिसळत आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टकनायचे काम करत असते. अशा वेळी आपले फुफ्फुस तंदुरुस्त नसेल तर ऑक्सिजन मिसळण्याचे व कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टकनायचे काम फुफ्फुस योग्य पद्धतीने करणार नाही. त्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते जाईल. अशा वेळी बाहेरील संसर्ग आपल्या शरीरात पसरण्यासाठी सुरुवात होईल व आपण आजारी पडण्याची शक्यता असते.

आपल्या सर्वां माहित आहे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले कि अनेक प्रकारचे रोज आपले डोके वरती काढण्यास सुरुवात करतात त्यामुळे एकाच वेळी विविध रोगाती उपचार सुरु करावे लागतात अशा वेळी ऑक्सिजनचे प्रमाण अजून कमी झाले तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आपण ऑक्सिजनला प्राणवायू असे संबोधित असोत. त्यामुळे त्याचे महत्व तुम्ही जाणतात. लहान असो कि मोठे हि एक गोष्ट नक्की करा

आपण जो उपाय पाहणार आहोत तो खुप सोपा असून घरच्या घरी तयार करायचा आहे. जे लोकांना सत्ता चा कफ येत असेल, तसेच खोकला, छातीत होत असली जळजळ या सारख्या त्रासापासून अराम मिळतो. हा उपाय करताना सर्व लहान मोठी यांनी केला तरी चालेल. हे एक सध्याच्या काळातील अमृत आहे यामुळे तुमचे फुफ्फुस तंदुरुस्त राहून आरोग्य चागले राहते. हा काढा तयार करण्यासाठी काही घटक आपल्याला लागणार आहे. जे घटक आहते ते आपण जवळ पास वारंवार उपयोग करत असतोत.

आपले फुफ्फुस तंदुरुस्त करण्यासाठी जो उपाय करायचा आहे तो असा. एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा त्यात एक चमचा जवस टाका त्यानतंर त्यात एक चमचा तीळ टाका, त्यानतंर त्याला चंगली उकळी येई पर्यंत थांबा. त्या नंतर ते एका ग्लास मध्ये गळून घ्या. आता त्यात एक चमचा मध मिक्स करार योग्य रित्या त्याला मिक्स होईर्पयतन चमचणे फिरवा. त्यानतंर जो काढा तयार होईल तो तुम्ही घेत घेत जा.

हा जो काढा आहे तो रोज सकाळी घ्याचा आहे. रोज असते सात दिवस घेत जा याचे परिणाम लगेच दिसून येतील. ज्या लोकांना मधु मेह आहे अशा लोकांनी मध ना टाकता तो काढा घ्यावा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट