महालक्ष्मीची होईल कृपा, धनतेरस ते दिवाळी सकाळी उठल्यावर महिलांनी करावे हे काम
धार्मिक

महालक्ष्मीची होईल कृपा, धनतेरस ते दिवाळी सकाळी उठल्यावर महिलांनी करावे हे काम.

धनतेरस ते दिवाळी या दिवसात कोणता उपाय करावा ज्या मुळे आपल्या घरात माता लक्ष्मी आपल्या घरात राहील. हे वाचल्या नंतर असे वाटत असेल कि आपल्या खुप मोठी पूजा किंवा एखादे काम करण्यासाठी खुप मोठे साहित्य लागणार आहे. तसेच हा उपाय फक्त धनतेरस ते दिवाळी यातच करावा असे नाही तुम्ही रोज हा उपाय केला तरी चालतो. यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही.

काही व्यक्तीना सकाळी उठल्यावर आपला चेहरा आरश्यात पाहण्याची सवय असते. पण या आरश्यामध्ये राञभर नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. जर का पण सकाळी उठल्यावर आपण आपला चेहरा आरश्यात पहिला, तर त्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या येऊन जाते. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपला चेहरा आरश्यात कधी पाहू नये. शक्य होत असेल तर आपल्या रुम मध्ये देवाची प्रीतम लावावी आणि उठल्यावर त्याचे दर्शन आधी घ्यावे.

तसेच सकाळी उठल्यावर आपले दोन्ही तळ हात एकमेकांवर चोळून आपल्या चेहऱ्यावरून फिरवावे. आणि आपल्या मुख्य दरवाज्या समोर येऊन उंबऱ्यावर थोडे पाणी शिफापडावे. त्या नंतर घरातील इतर काम करावे. तसेच मीठ टाकून घरची फारशी पुसावी. असे केल्याने आपल्या व्यक्तीचे मनोबल वाढीस लागते तसेच प्रत्येक काम करण्याची पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आपल्या तयार होत जाते.

मुख्य दरवाजवर अंब्याच्या पानाचे तोरण बांधावे आणि कुंकू मध्ये थोडे तूप टाकून दरवाज्यावर स्वस्तिक काढावे आणि त्याच्या बाजूने दोन रेषा काडव्यात. वर्ष तुन किमान दोनदा तरी आपल्या दरवाज्यवरचे तोरण बदलावे. कारण या मुख्य दरवाजवतुनच सर्वांचे आगमन होत असे. जर का पण मुख्य दरवाजा नीट नेटका ठेवला तर आपल्या घरात प्रसन्नतेचे वातावरण येत जाते. आलेल्या लोकांना सुद्धा प्रसन्न वाटते.

या वर्षी धनतेरस तिथी ४ वाजून ३२ मिनिटांनी सुरु होईल. म्हणून तुम्हीचर ते सहा वाजेपर्यंत खरेदी करू शकतात. आणि पूजेचा मुहूर्त सात वाजून आठ मिनिटां ते आठ वाजून तेरा मिनिटांचा आहे. या तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या मुख्य उबरठ्यावरती कुंकुने लक्ष्मीची पावले काढावी. पण लक्षात ठेवा हि पावले आपल्या घरात येणारी असावी.

हे पण वाचा :-  घरात सकारात्मकता असण्याचे हे आहे संकेत.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.