धार्मिक

महामारी पासून बचावासाठी रोज करा स्वामी समर्थांची हि एक सेवा, कोणताही रोग आजार तुम्हाला स्पर्श करणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो अगदी मागच्या वर्षांपासून कोरोनारूपी महामारी आलेली आहे ह्याच्यापासून वाचण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. स्वामींच्या माठातसुद्धा ह्यासाठी सेवा दिली जाते, मंत्रजप दिला जातो कि ह्या महामारीचा स्पर्श आपल्याला होईला नको आणि झालाच तर आरोग्यसेवेचा लाभ तुम्ही घ्या, आपली काळजी घ्या.

पण मित्रांनो ह्या महामारीपासूनच्या बचावासाठी, हा आजार आपल्याला होऊ नये म्हणून स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात हि सेवा दिली जाते. तुम्ही देखील स्वामींच्या मठातील सेवा करा हि अगदी चमत्कारी सेवा आहे. ह्याने कोणताही आजार कोणतीही महामारी आपल्याला स्पर्श देखील करू शकणार नाही. तर तुम्हीही रोज संध्यकाळी हि सेवा घरामध्ये करण्यास सुरु करा. घरातील कोणत्याही सदस्याने महिला पुरुष कोणीही जरी केली तरी ह्याचा लाभ अगदी संपूर्ण घराला होतो.

हि सेवा करताना आपण दररोज संध्यकाळी देवपूजा करत असताना धूप जाळावे किंवा लोभान असेल तर ते जाळावे तर ते केल्यानंतर धूर आपल्या घरात पसरल्यानंतर आपण हा मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र आपण २१ वेळा बोलायचा आहे. हा मंत्र काही असा आहे कि ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ! हा मंत्र आपण २१ वेळा बोलायचा आहे आणि ते झाल्यानंतर आपण १०८ वेळेस धूमावती मंत्र आपण बोलायचा आहे तो मंत्र काही असा आहे कि धूं धूं धूं धूमावती स्वाहा !

हे दोन मंत्र आपण जप करायचा आहे. आणि हा मंत्रजप झाल्यानंतर जी धूप आहे त्याची उदी जी असते ती आपल्या घरातील सगळ्यांना अगदी लहान मोठे असतील त्यांना सर्वांना हि उदि त्या अगरबत्तीचा टिळा आपण आपल्या कपाळी लावायचा आहे. आणि रोज ह्या २ मंत्राचा जप आपण केलाच पाहिजे अगदी कोणीही एकाने घरातील सदस्याने केला तरी ह्याचा लाभ संपूर्ण घराला होतो.

तर मित्रांनो ह्या महामारीपासून बचावासाठी स्वामींची हि सेवा दररोज आपण करावी. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट