धार्मिक

मंगळावर महाशिवरात्री शिवलिंगावर वाहा ह्या ४ वस्तू, सर्व इच्छांची पूर्तता होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे हर हर महादेव. मित्रांनो १ मार्च मंगळवारचा दिवस आणि ह्या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री ह्या महाशिवरात्रीला आपण महादेवांची उपासना अवश्य करा कारण वर्षभरात भगवान शंकरांची उपासना करण्याचा सर्वोत्तम दिवस म्हणजे महाशिवरात्री. ह्या महाशिवरात्रीला अगदी ७२ वर्षानंतर ह्यावर्षी म्हणजेच २०२२ रोजी पंचग्राही योग बनत आहे. आणि ह्या दिवशी म्हणून आपण शिवलिंगावर महादेवाच्या पिंडीवर ह्या काही वस्तू आपण अवश्य अगदी भक्तिभावनेने अर्पण करा.

ह्या काही वस्तू आपण शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छांची पूर्तता नक्की होईल. चला तर जाणून घेउयात ह्या वस्तू कोणत्या आहेत त्या. मित्रांनो महाशिवरात्री म्हणजेच भगवान शिव शंकरांचा पूजेचा दिवस ह्या दिवशी आपण शिवलिंगवरती सर्वात पहिली महत्वाची वस्तू म्हणजे भस्म जे कि तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात सहज उपलब्ध होईल.

माता पार्वती जेव्हा सती स्वरूपात जळून जेव्हा भस्म होऊन तेव्हा हेच भस्म महादेवांनी आपल्या कपाळी लावल्याची मान्यता आहे. सोबतच भगवान शंकर हे स्मशानात वास करतात आणि मानवाला संदेश देतात कि प्रेत्येक मनुष्याचे अंतिम सत्य मृत्यूच आहे.

प्रेत्येक मनुष्याला भस्म हे व्हायचेच आहे. ह्या दिवशी भस्म हे शिवलिंगाला अर्पण करते त्या व्यक्तीची मानतील इच्छा जी आहे ती महादेवांच्या आशीर्वादाने पूर्ण होते. दुसरी जी वस्तू जे आहे ते म्हणजे आकडा म्हणजेच रुईचे फुल रुईचे एखादे तरी फुल आपण अवश्य अर्पण करा.

हिंदुधर्मशास्त्रानुसार रुईचे फुल आपण महाशिवरात्रीस आपण अर्पण केल्यास आपल्याला एक हजार गोदानाइतके पुण्य आपल्याला प्राप्त होते. हे फुल आपण शिवलिंगार वाहताना आपण आपल्या मानतील इच्छा नक्की बोलून दाखवा प्रार्थना करा.

ह्या रुई झडाच्या अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत अगदी अनेक सारे उपयोगी गुणधर्म आहेत. तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे गोमातेचे दूध, अनेकजण ह्या दिवशी दुधाने शिवलिंगावर अभिषेख घालतात. आपणदेखील ह्या दिवशी शिवलिंगावर दुधाने अभिषेख नक्की घाला, अशी मान्यता आहे कि दुधाने जी व्यक्ती अभिषेख घालते त्या व्यक्तीच्या मनातील इच्छांची पूर्तता भगवान शंकर अवश्य करतात.

शेवटची जी वस्तू आहे ती म्हणजे धोतऱ्याचे फुल किंवा फळ शक्यतो फळच अर्पण करावे जर नसेल तर आपण फुल अर्पण करू शकता. हे अर्पण केल्याने मनुष्य जीवनातील सर्व अडचणी दुःख आहेत ती सर्व दूर होतात. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट