घरगुती उपाय

महिन्यातून फक्त २ वेळा अंघोळीच्या पाण्यात १ चमचा टाका, ७२००० नसा मोकळ्या होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो महिन्यातून किमान दोनदा आपल्या अंघोळीच्या पाण्यात हे टाका आखडलेली नस, आखडलेले स्नायू मोकळे होतील शरीरातील अगदी ४४ आजार निघून जातील.

अंघोळीच्या पाण्यात नसेल टाकायचे तर अगदी २ लिटर पाण्यात हा पदार्थ टाकून जिथे अंग दुखत आहे तिथून ह्याने धुवून काढा. आणि ह्याचा शेक घ्या ह्याने पूर्ण बरा होईल. कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तरीसुद्धा ह्या पाण्याने अंघोळ करा ह्यामुळे आपल्या मसल्स वरती आल्याला ताण ह्याने पूर्णपणे दूर होतो.ह्यामुळे आपल्याला मालिश केल्यासारखा फायदा होतो. शरीरात तरतरी आणि जोम राहतो. प्रेत्येकाने अंघोळीच्या पाण्यात ह्याचा वापर करायला हवा. रोगनिवारणासाठी ह्याचा वापर करणे खूप फायदेशीर आहे.

नसा आपल्या मोकळ्या होतात तसेच आपल्याला त्वचासंबंधीत काही आजार असतील जसे कि खरूज, नायटा, जांघेतील खाज यासारख्या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे ह्या पाण्याने अंघोळ आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागतात ते म्हणजे पहिला घटक तुरटी आपण ती साधारणपणे २० ग्रॅम घ्याची आहे आणि त्याची पूड करून आपण पाण्यात टाकून पाणी उकळायचे आहे.

तुरटी म्हणजे पोटॅशिम अलुमिनिम सल्फेट, पोटॅशिअम जे असते आपले काही आखडलेले स्नायू जे असतील ते रिलॅक्स करतो ज्यामुळे आपल्याला बरे वाटते. हे पाणी अंघोळ करताना तोंडात देखील जाते म्हणून जर आपले दात किडलेला असेल किंवा आपल्या तोंडाचा वास येत असेल अश्या अनेक समस्यांपासून तुरटीमुळे संरक्षण होते.

तुरटी हि अँटिसेप्टिक आहे म्हणून आपले शेविंग झाल्यावर हे दाढी वरती लावले जाते, ह्यामुळे आपल्याला घाम येत नाही त्यामुळे आपल्याला फँगल इन्फेकशन होत नाही . तुरटी पाण्यात टाकून जर आपण अंघोळ केली तर आपल्या ज्या शिरा आहेत त्या मोकळ्या होतात जे आपल्या ब्लड प्रेशर तसेच हृदयासाठी चांगले असते.

दुसरा जो घटक आपण ह्यात टाकणार आहे ते म्हणजे कडुनिंबाची पाने. अशी हि पाने आणि आणि तुरटी टाकून आपण पाणी उकळून घ्याचे आहे. हयामुळे स्नायूंना आराम मिळतो आपला सर्व थकवा निघून जातो. फँगल इन्फेकशन कसलेही असेल तर ते निघून जाते. म्हणून प्रेत्येकाने महिन्यातून किमान दोनदा ह्या पाण्याने अंघोळ करा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट