वास्तू शास्त्र

या एका गोष्टीचा वापर करा,आणि बाथरूमचा सुगंध आणि स्वच्छता टिकवून ठेवा…

आपल्या घराप्रमाणेच बाथरूम हा एक महत्वाचा भाग असतो. आपण आपल्या घराप्रमाणेच आपले बाथरूम ठेवढेच स्वच्छ ठेवतो. आपले बाथरूम स्वच्छ असेल तर आपले घर आणि आपले मन हि प्रसन्न राहते. आणि जर आपले बाथरूम घाण असेल तर आपल्या मनावर आणि घरावर त्याचा परिणाम होतो. बाथरूम चा घाण वास आपल्या घरात पसरतो.आपण दिवसभर बाथरूमचा वापर करतो. बाथरूममध्ये अनेक प्रकारचे जंतू निर्माण होतात. आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे इन्फेकशन होते त्यामुळे भारूम स्वच्छ असले पाहिजे. आपले बाथरूम जर स्वच्छ असेल तर आपल्याला या समस्यांपासून सुटका होईल.

मित्रांनो जर तुम्हाला या समस्यांपासून सुटका हवी असेल तर तुही एका दुकानातून तुरटी घेऊन या ती खूप कमी पैशात मिळते. किंवा तुरटी आपल्या घरी पण उपलबध असते. तर तुम्ही त्या तुरटीपासून तुमचे बाथरूम स्वच्छ करू शकता आणि त्या तुरटीची अनेक उपयोग आहेत. तर मित्रानो आता आपण तुरटीची उपयोग पाहणार आहोत.

मित्रांनो आपल्या घरातील वॉश बेसिन साठी या तुरटीचा वापर करता येतो. तो म्हणजे जर बेसिन मधील पाणी जात नसेल ते तिथेच साचून राहत असेल तर आपण तुरटीचा वापर करू शकतो . यासाठी आपल्याला एका बाटली मध्ये पाणी घेयचे आहे आणि या पाण्यात तुरटीची तुकडे टाकायचे आहेत आणि ते तुकडे विरघळून घेयचे आहेत ते तुरटीची तुकडे विरघळले कि या मध्ये बेकिंग सोडा टाकून हे पाणी एका स्प्रे च्या बॉटलमध्ये भरून घायचा . आणि तो स्प्रे बेसिन आणि सिंक मध्ये स्प्रे करायचा म्हणजे वॉश बेसिनमधील पाणी निघून जाईल.

मित्रानो याच प्रमाणे आपण तुरटीचा उपयोग करू आपण बाथरूम स्वच करू शकतो. तसेच बाथरूम मधून येणारे वास आपण दुर करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये तुरटी टाकून ते पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात अर्ध लिंबू पिळायचा आहे आणि ते आणि मिक्स करून घायचं आहे. आणि हे पाणी बाथरूम आणि नाली मध्ये टाकल्यास घाण वास कमी होतो पण हे आपण दोन – तीन वेळा केलं पाहिजे,असे केल्यास दुर्गंध दुर होतो. तसेच जंतू असल्यास ते हि मारून जातील.

मित्रानो आता आपण तुरटीचा अजून एक उपयोग पाहणार आहोत. याचा उपयोग आपण आपल्या घरातील टाईल्स चमकवण्यासाठी करणार आहोत. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये तुरटी टाकून ती विरघळल्यानंतर ते पाणी टाईल्स वर टाकून टाईल्स स्वच्छ पुसून घेयचा आहेत.टाईल्स पुसून झाल्यावर अगदी चमकदार होतील. तसेच आपण हे तुरटीची पाणी बाथरूमच्या टाईल्स आणि किटचेनच्या टाईल्स चमकवू शकता. तसेच बाथरूम आरसा देखील पुसू शकता. तसेच ह्या पाण्यात आपण जे घर पुसण्यासाठी वापरतो ते सगळे कापड आपण या पाण्यात धुऊ शकतो आणि त्या कापडातून येणारी दुर्गंध दुर होऊ शकते.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट