धार्मिक

मकरसंक्रांती दिवशी हि एक वस्तू घरात आणा.

मित्रांनो मकरसंक्रांती दिवशी हि एक वस्तू घरात आना आणि हे एक काम करा.नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो मकरसंक्रांती दिवशी दान केल्याने आपल्याला आपल्याला अगदी १०० पटीने त्याची फळ प्राप्ती होते मकरसंक्रांती च्या दिवशी सूर्यदेव, भगवान विष्णू, श्री स्वामी समर्थ महाराज, देवी लक्ष्मी, आणि शिवाची पूजा करणे शुभ मानले जाते. ह्या दिवशी सूर्यदेव शनिदेवाच्या राशी मकर मध्ये पदार्पण करतात ह्या दोघांमध्ये वडील व मुलगा असे नाते आहे. मकरसंक्रातीच्या दिवंशी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्यावेत.

मित्रांनो ह्या दिवशी केरसुणी म्हणजेच झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. केरसुणी मध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो असे मानले जाते म्हणून ह्या दिवशी केरसुणी घरी आणल्याने घरात सुख समृद्धी येते घरी पैसे धनलाभ होतो. मित्रांनो मकरसंक्रांती दिवशी सकाळी गाई ला चार घालावा किंवा एखादी पोळी चारावी. ह्या दिवशी आपण तुळशीची रोपे लावावित्त, तसेच ह्या दिवशी आपण खिचडी व तीळ असे दोन गोष्टी दान केली पाहिजेत सूर्य देवाची कृपा मिळवण्यासाठी संध्याकाळी अन्न ग्रहण करन शक्यतो टाळावे. मित्रांनो ह्या दिवशी एखादा गरजू व्यक्ती भेटला तर त्याला रिकाम्या हाथी पाठवू नये. मित्रांनो मकरसंक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे महत्व जरी असले तरी दानामध्ये दिली जाणारी वस्तू आणि दान घेत असलेली व्यक्ती हि तितकीच योग्य असणे गरजेचे आहे. मित्रानो ह्या दिवशी झाडांना कोणत्याही प्रकारची आपल्याकडून इजा होऊन देऊ नका तर ह्या दिवशी तुम्ही नवीन झाडे लावावीत.

मित्रांनो ह्या दिवशी काय करू नये…?मकरसंक्रांती च्या दिवशी उशीरपरेंत झोपून राहू नये सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्ग देऊन, मंदिरात जाऊन पूजा करावी स्वामींचे दर्शन घ्यावे. पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. पूजा पाठ करण्यापूर्वी काहीही अन्नग्रहण करू नये. हा सण निसर्गाशी जुळलेला सण आहे ह्या दिवशी शेतकरी मित्रासाठी खास पिकाची कापणी टाळावी कारण हे अशुभ मानले जाते. मित्रानो ह्या दिवशी केस कापणे किंवा केस धुणे वर्जित असते. मित्रानो ह्या दिवशी मांसाहार टाळला पाहिजे. हा दिवस म्हणजे नात्यातील कडवटपण विसरून गोडवा निर्माण करणारा आहे, म्हणूनच ह्या दिवशी कोणताही वाद करू नये घरी अगदी आनंदमय वातावरण कसे राहील ह्याकडे लक्ष द्यावे.

तर मकरसंक्रांतीच्या दिवशी ह्या गोष्टी करणे गरजेचे आहे. तर ह्या अश्या पद्धतीने तुम्ही मकरसंक्रांत आपली साजरी करा. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट